Monday, August 6, 2018

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या एकूण 142 जागा - 2018

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या एकूण 142 जागा - 2018

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून १२ ऑगस्ट २०१८ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

एकूण जागा:- 142

जाहिरात क्र.:- CPCL/TA/2018-19

पदाचे नाव :-

1) फिटर
2) वेल्डर
3) इलेक्ट्रिशिअन
4) मेकॅनिक (मोटर वाहन)
5) मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स
6) मशिनिस्ट
7) टर्नर
8) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स
9) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
10) मेकॅनिक (रिपेर व मेन्टेनन्स मोटर वाहन)
11) ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
12) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
13) कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)
14) लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकॅल प्लांट)
15) अटेंडेंट ऑपरेटर (केमिकॅल प्लांट)
16) ऍडवान्सड अटेंडेंट ऑपरेटर (प्रोसेस)
17) अकाउंटंट
18) बॅक ऑफिस असिस्टंट
19) एक्झिक्युटिव (मार्केटिंग)
20) एक्झिक्युटिव (HR)
21) एक्झिक्युटिव (कॉम्पुटर सायन्स)
22) फायनान्स & अकाउंट
23) सिक्योरिटी गार्ड

पात्रता:-

पद क्र.1,3 ते 13) 10 वी उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये ITI 
पद क्र.2) 08 वी उत्तीर्ण , ITI (वेल्डर)
पद क्र.14,15 & 16) B.Sc. 
पद क्र.17) B.Com
पद क्र.18) पदवीधर 
पद क्र.19) MBA (Marketing) / PG डिप्लोमा (Marketing Management)
पद क्र.20) MBA (HR) / MSW / PG डिप्लोमा (Personnel Management / Personnel Management & Industrial Relation)
पद क्र.21) MCA
पद क्र.22) CA/ICWA/ MFC / MBA (Finance & Accounts) / PG डिप्लोमा (Financial Management)
पद क्र.23) 10 वी उत्तीर्ण

वयाची अट:-

1 जुलै 2018 रोजी 18 ते 24 वर्षे (SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)

Fee :-

फी नाही.

नोकरी ठिकाण :- चेन्नई (तामिळनाडू)

अर्ज करण्याची शेवट तारीख:- 12/08/2018

जाहिरात पहा :

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.

अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वापरा
https://www.cpcl.co.in/ITIREG/ITIOnlineregistration.asp

स्पर्धा परीक्षा तयारी साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा :
t.me/saral_sewa_bharti

Friday, August 3, 2018

स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल मुदतवाढ - Recruitments for 54953 posts

स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल - Recruitments for 54953 posts

स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल विविध पदाच्या 54953 जागा भरण्यात येत आहेत.

शेवटची तारिख 17-09-2018 आहे. 

शैक्षणिक पात्रता :  10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 ते 23 वर्षे
रिक्त पदांची संख्या : 54953
अंतिम दिनांक : 17-09-2018

या पदासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी लिंक :
 http://ssc.nic.in/

अधिक माहितीसाठी वेबसाईट वरील जाहिरात येथे पहा.
https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_eng_constable_24072018.pdf

आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा :
t.me/saral_sewa_bharti

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...