Maharashtra Forest Services Preliminary Examination 2019 – Result : Download
Saturday, August 3, 2019
Friday, August 2, 2019
South East Central Railway Recruitment 2019
(SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 313 जागांसाठी भरती
जाहिरात क्र. : P/NGP/RCT/2019/18
एकूण जागा : 313 जागा
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
विभाग व पद संख्या
नागपूर विभाग
1) फिटर = 26
2) कारपेंटर = 20
3) वेल्डर = 20
4) PASSA/COPA = 30
5) इलेक्ट्रिशिअन = 50
6) स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट = 20
7) प्लंबर = 20
8) पेंटर = 20
9) वायरमन = 20
10) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक = 04
11) पॉवर मेकॅनिक्स = 02
12) M.M.T.M = 02
13) डीझेल मेकॅनिक = 60
14) उपहोलस्टेरेर (ट्रिमर) = 02
15) बेरर = 02
मोतीबाग वर्कशॉप
16) फिटर = 05
17) वेल्डर = 09
18) स्टेनोग्राफर (इंग्रजी) = 01
शैक्षणिक पात्रता:
(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 30 जुलै 2019 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नागपूर
Fee: ₹100/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2019 (06:00 PM)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
-
सबसे कम मात्र 19 वर्ष कि आयु में ‘परमवीर चक्र’ प्राप्त करने वाले इस वीर योद्धा योगेन्द्र सिंह यादव का जन्म उत्तर प्रदेश के बुलंदशहर जनपद के ...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...