Friday, August 2, 2019

South East Central Railway Recruitment 2019

(SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 313 जागांसाठी भरती

जाहिरात क्र. : P/NGP/RCT/2019/18

एकूण जागा : 313 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

विभाग व पद संख्या

नागपूर विभाग

1) फिटर = 26

2) कारपेंटर = 20

3) वेल्डर = 20

4) PASSA/COPA = 30

5) इलेक्ट्रिशिअन = 50

6) स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट = 20

7) प्लंबर = 20

8) पेंटर = 20

9) वायरमन = 20

10) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक = 04

11) पॉवर मेकॅनिक्स = 02

12) M.M.T.M = 02

13) डीझेल मेकॅनिक = 60

14) उपहोलस्टेरेर (ट्रिमर) = 02

15) बेरर = 02

मोतीबाग वर्कशॉप

16) फिटर = 05

17) वेल्डर = 09

18) स्टेनोग्राफर (इंग्रजी) = 01  

शैक्षणिक पात्रता:

(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 30 जुलै 2019 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर 

Fee: ₹100/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2019 (06:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online



No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...