📣 MHT CET 2018 चा निकाल जाहीर
▫ अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर
▪ निकाल पाहण्यासाठी : http://dtemaharashtra.gov.in
▫ लॉग इन केल्यानंतर जन्म तारीख किंवा अर्ज क्रमांक अशी मागितलेली माहिती टाकल्यानंतर तुमचा निकाल दिसेल
------------------------
No comments:
Post a Comment