विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती
निमित्त महामानवास शत शत नमन व
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
┈┉┅━❀꧁ω❍ω꧂❀━┅┉┈
क्रांतिसूर्य तू शिल्पकार तू भारताचा
बोधिसत्व, मूकनायका…
मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेजा
तूच सकल न्यायदायका
क्रांतिसूर्य तू शिल्पकार तू भारताचा
बोधिसत्व, मूकनायका…
मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेजा
तूच सकल न्यायदायका
जीवन तुझे आम्हास प्रेरणा,
दाही दिशा तुझीच गर्जना,
गर्जना! ||
भीमरायाssss… माझा भीमराया,
भारताचा पायाsss… माझा भीमराया,
आला उद्धरायाsss… माझा भीमराया
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन जय भीम
ReplyDeleteजय भीम मित्रा
Delete