Saturday, September 2, 2017

महानिर्मिती सरळसेवा भरती २०१७

महानिर्मिती सरळसेवा जाहिरात क्र . ११(Sep)/२०१७ निम्नस्तर लिपीक (मांस) व निम्नस्तर लिपीक (लेखा) या पदांची सरळसेवा भरती

Total: 107 जागा

पदाचे नाव: 
१.निम्नस्तर लिपिक (मांस) : 27 जागा
२.निम्नस्तर लिपिक (लेखा) : 80 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद 1 : i) कला/विज्ञान/वाणिज्य/व्यवस्थापन/प्रशासन पदवी   ii) MS-CIT
पद 2 :  i) B.Com  ii) MS-CIT

वयाची अट: 22 सप्टेंबर 2017  रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

Fee: Rs 500/-    [मागासवर्गीय: Rs 300/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2017

जाहिरात वाचा : अधिक माहितीसाठी महानिर्मितिची जाहिरात येथे वाचा

Online अर्ज करण्यासाठी लिंक : Online application for mahagenco post

10 comments:

  1. निकाल लागला का?

    ReplyDelete
  2. उत्तीर्ण यादी

    ReplyDelete
  3. सुलोचना राजाराम कांबळे निकाल

    ReplyDelete
  4. निमस्तर लिपिक (मांस)

    ReplyDelete
  5. केव्हा कळेल

    ReplyDelete
  6. निकाल कोठे पाहावा

    ReplyDelete
  7. https://www.mahagenco.in/index.php/2012-07-20-02-24-28

    ही लिंक पहा.....

    ReplyDelete

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...