सुखासाठी तीन शुद्धता महत्वाच्या
मानसिक शुद्धता,
शारिरिक आरोग्य,
वाचिक -चांगले बोलणे
मनातून चांगले, शुद्ध सद्विचार आले तर मनुष्याचे शब्द आणि कार्य कायमच ऊत्तम राहतात.
सदाचारी कार्य असेल तर सुख हे कडक ऊन्हातही (कठीण काळात) सावलीसारखे आपल्यासोबत राहते.
- भगवान बुद्ध

No comments:
Post a Comment