Saturday, January 27, 2018

मनाचा एक्स-रे

मनाचा एक्स-रे
  

         सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली.
घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्‍या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत जायचा बेत ठरला तद्नंतर तू त्याला अमुक एक जागी जाऊ नकोस असं काही सांगितलं होतं का?’’
ती म्हणाली हो, ‘‘बागेतल्या कारंज्याजवळ जाऊ नको असं बजावलं होतं.
त्याने, लगेच बायकोला घेऊन कारंज्याकडे कुच केली. मुलगा कारंज्याच्या थुई-थुई नाचणार्‍या पाण्यात पाय बुडवून मजेत पाण्याचे फवारे अंगावर घेत नाचत होता.’’
बायकोने मुलाला हाक मारली व फ्राईडचा हात धरत विचारलं, ‘‘तुम्हाला सिध्दी प्राप्त झालीय का ? हा कारंज्याजवळच आहे हे कसे तुम्हाला कळालं ?’’
फ्राईड म्हणाला - ‘‘सिध्दी-बिध्दी काही नाही, मला माणसाचं मन समजतं थोडंफार.’’

         खरोखर मित्रांनो कवयत्री बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे आता भुईवर असणारं मन क्षणार्धात आकाशात जाते.
प्रयोग करून पहा,
डोळे मिटून ध्यान करताना ध्यानात माकडे यायला नकोत असा विचार केला कि दोन-तीन माकडं डोळयासमोर येतील.
एखादया दारावर आत डोकावू नये अशी पाटी लावली कि आत डोकावण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होईल व काहीही करून आपण आत डोकावणारच.

       एक राजा लढाईला जाताना राजमहालात आपल्या देखण्या राणीला ठेवून जिवलग मित्राकडे चावी देऊन राजा त्याला म्हणाला, ‘‘मित्रा मी जर तीन दिवसांत परत आलो नाही तर लढाईत माझा मृत्यू झाला असे समजून तू राजमहालाचे कुलूप उघड व राणी तुझीच असे समज.’’ राजा लढाईला निघाला. वाटेत एक तासानंतर तो विश्रांतीला थांबला. पाहतो तर काय त्याचा जिवलग मित्र खूप वेगाने घौडदौड करत चावी घेऊन आला व राजाला म्हणाला अरे यार ही किल्ली दुसर्‍या कुलपाची दिसतेय, राणीच्या महालाची नाही.
पाहिलंत ना, राणीच्या मोहापायी तीन दिवसांनी कुलूप उघडण्याची राजाज्ञा त्याने धुडकावून लावली होती.

        अंर्तमनाला एखादी गोष्ट करू नकोस असे ताकिद देऊन दरडावून सांगितले की ते तीच गोष्ट करून बघण्यासाठी धडपड करते.
त्यावेळी बर्हिमनाने त्याला सहजपणे - हळुवारपणे, तत्वनिष्ठ भावनेने गोंजारत समजावून सांगितले व त्याचे फायदे-तोटे मैत्रीभावनेने लक्षात आणून दिले कि अंर्तमन-बर्हिमन यात सुसंवाद सुरू होतो.
तेथे ताणाचा अजिबात लवलेश नसल्याने दुष्कृत्य घडत नाहीत. अंर्तमन व बर्हिमन यांच्यात सतत बोलणे चालू असते. त्यालाच स्वसंवाद असे म्हणतात.
         आपल्या मनाचा काही भाग आपण सर्वांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. पण काही भाग मात्र कोणालाही व कधीही दिसू नये यासाठी आपण जागरूक असतो.

         आपला भाव देवाला दिसावा असे भक्ताला वाटते,
आपले प्रेम प्रेयसीला कळावे असे प्रियकराला वाटते,
कविता रसिकांनी वाचावी व लोकांनी आपणांस दाद दयावी असे कवीला वाटते.
           आपल्या जीवनाचा काही भाग सगळयांना दिसावा पण संपूर्ण अंतरंग मात्र सगळयांना दिसावे, असे आपणास कधीच वाटत नाही.
कारण आपण प्रथम आपले व नंतर जगाचे असतो.

         मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंग व तरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन.
निर्वाणाचा साक्षात्कार होतो तो मनाच्याच ठायी. सारे वेग व आवेग विराम पावतात ते मनाच्याच ठायी. जीवनाचे सुख-दुःख हे मनावरच अवलंबून असते. म्हणून मनात काय चाललेय याचा वारंवार एक्स-रे काढण्यासाठी सजग राहून दिर्घश्‍वसनाचा सराव करावा. थोडे चालणे, काही आसने करणे, सुर्यनमस्कार घालणे महत्वाचे असते. हे करण्याबरोबर मनाचे शांत चित्ताने तटस्थपणे निरिक्षण करावे त्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ मांडी घालून शांत बसा. तटस्थपणे येणार्‍या जाणार्‍या श्‍वासाला डोळे मिटून जाणत रहा. यामुळे मनातील विचारांचे वादळ हळूहळू शांत होऊ लागेल व मनाचा एक्स-रे व्यवस्थित पाहून मनानी मनानेच ऑपरेशन करून मनाला प्रसन्न करता येईल.

शेवटी म्हणतात ना,
"मन करा रे प्रसन्न - सर्व सिध्दीचे कारण’’

Wednesday, January 24, 2018

6 Surefire Tactics to Improve Your Mental Performance at Work

6 Surefire Tactics to Improve Your Mental Performance at Work
A ton of factors can collude to impair our mental capabilities at work. From stress to sleep deprivation, overwhelm, seasonal changes, personal challenges outside of work, and plain old boredom, there's seemingly no end to the list of things that can derail our mind's performance on the job.
While you may not be able to control all the factors that can diminish cognitive performance on the job, the good news is there are plenty of steps you can take to combat them. If you're feeling mentally sluggish, then the following six tactics will help you get your head back in the game —and keep it there.
1. Doodle while you work
Research has found that doodling while you complete a cognitive task can help keep your brain engaged and improve your memory. It seems the benefits are greatest when the cognitive task at hand is partly or totally boring (staff meetings, anyone?)--doodling during these tasks can help you stay focused and improve your ability to remember the topics being discussed.
2. Meditate
Mindfulness meditation--in simplest terms, the practice of being fully present with whatever you're experiencing--has been shown to keep the brain sharp. Regular practice will improve your ability to make sound decisions, think creatively, and fend off distractions and stressors at work.
3. Sleep well
Improve your sleep by adopting a regular sleep schedule, implementing relaxing bedtime rituals, keeping your bedroom at a cooler temperature, and investing in a comfortable mattress, pillow, and linens. If all else fails? Consider a power nap, which can give you a quick cognitive boost in a pinch.
4. Work out
Not only is exercise good for your physical health, but it can also improve your mental and cognitive wellbeing--and, by extension, your work performance. One study found that regularly participating in cardio can actually increase the size your hippocampus , which is the part of the brain responsible for learning and memory. Consistent exercise can even improve your ability to think clearly. And because exercise reduces stress and anxiety, it can help keep cognitive impairments at bay.
5. Up the ante
Our brains need to be regularly challenged if they're going to stay sharp. This means if you go to work and do the same thing every day, you're not going to get any smarter. But if you regularly challenge yourself to learn new things or think in new ways--either at work or outside of it--then you'll improve your cognitive abilities overall. Try taking up a new hobby, learning a new language, attending professional development workshops or retreats, or making small tweaks to your daily routine on a weekly basis to present your brain with regular challenges.
6. Give supplements a try
One study found that omega-3 supplementation improves cognitive performance and can activate the brain so it's firing on all cylinders; people who regularly consumed omega-3 supplements were also able to complete cognitive tasks more efficiently. Another great option is Vitamin D, which has been shown to improve the brain's ability to plan, process information, and remember learned information. And of course, there's the favorite supplement among overworked office workers: caffeine, which can improve alertness and focus. Just remember not to overdo it--it's important to use caffeine correctly for the best cognitive results.
Some of these tips might fall into the "yeah, yeah, I already know I'm supposed to be doing that" category. But knowing you should do something and actually doing it are two different things. For the sake of your mental health and your job performance, it's worth seriously committing to any or all of these brain-boosting strategies.

Tuesday, January 23, 2018

पुढची १२ वर्षे पाऊस पडणार नाही

एकदा इंद्रदेव सर्वांवर कोपले.
त्यांनी शाप दिला पुढची १२ वर्षे पाऊस पडणार नाही व तशी आकाशवाणी हि केली.

पृथ्वीवर सर्वदूर हाहाकार माजला.
सर्वजण हताश झाले.

१२ वर्षे पाऊस येणार नाही म्हणजे सर्व मणुष्य,प्राणी दुःकाळाने मरणार या विचाराने सर्व जण घाबरून गेले.

एक शेतकरी जंगलातून रोज पाणी भरून आणायचा आणि आपली गुरे व कुटुंबाला पाणी द्यायचा.

थोड्याच दिवसात जंगलातील पाणी साठाही संपून गेला.

शेतकरी पाण्याच्या शोधात जंगलात फिरू लागला असता त्याला एक विलक्षण दृश्य दिसले.

एक मोर आपल्या पिलांना नाचायला शिकवत हॊता.

त्या पिलांनी मोराला विचारले:-
जर १२ वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण नाचून किंवा नाच शिकून काय फायदा?

मोर म्हणाला:-
आपण जर आता पासून नाचणे किंवा नाच शिकणे बंद केले,
तर जेंव्हा १२ वर्षांनी पाऊस पडू लागेल तेव्हा आपण सारे नाचणे विसरूनच गेलो असु.

शेतकरी हा संवाद ऐकून अवाक झाला.
तो धावतच घरी आला,
शेतीची अवजारे गोळा केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मुलांना घेऊन शेतावर गेला.
आणि कोरडे शेत नांगरु लागला,
मुलांना शेतिची कामे शिकवू लागला.

मुले चकित होऊन बापाकडे पहात होती.
त्यांनी त्याला विचारले:-
बाबा जर १२ वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण आता शेत नांगरून मशागत करून काय फायदा?

शेतकरी म्हणाला:-
आपण शेतीची कामे शिकलो नाही किंवा करणे बंद केली,
तर १२ वर्षांनी पाऊस पडेल तोपर्यंत आपण सर्व कामे विसरून जाऊ.
आणि पुनः कमाला लागला.

इंद्रदेव आकाशातून या कुटुंबाला व शेतकऱ्याला काम करताना बघून अचंबित झाला.

तो एका ब्राम्हणाचे रूप घेऊन त्या शेतात आला आणि शेतकऱ्याला विचारले:-
तु आकाशवाणी ऐकली नाहीसका?

शेतकरी म्हणाला:-
होय ऐकली.
पण जर मी काम केलं नाही किंवा माझ्या मुलांना शेतीची कामे शिकवली नाही,
तर माझ्या पुढच्या पिढीला शेतीचे काहीच काम येणार नाही.
मग जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते उपाशी राहतील.

इंद्र सुन्न झाला.
स्वर्गात आल्यावर विचार करु लागला कि,
जर मि १२ वर्षे पाऊस पाडला नाही तर मी सुद्धा पाऊस कसा पाडायचा ते विसरून जाईन.
मग सर्व सृष्टी करपुन जाईल,
जैव सृष्टी नष्ट होईल.

देवाने लगेचच विचार बदलला.
आपला शाप मागे घेतला आणि भरपूर पाऊस पाडायला सुरुवात केली.

तात्पर्य:-
बाह्य परिस्थिती कशीही असो आपण न चुकता आपले कर्तव्य  करीत राहायला हवं.

कठीण परिस्थिती मधेच आपल्या कर्तव्यनिष्ठतेची परीक्षा असते.

Thursday, January 18, 2018

गावाच्या छातीत पिढ्यांची कळ

गावाच्या छातीत पिढ्यांची कळ
...........................................................................   
           “बैल इकून बुलट घिवू” म्हणणाऱ्या इक्श्याला खंडोबानं जुपनी फेकून हानली.म्हातारा तडक पारावर येवून बसला..आणि भरल्या डोळ्याने आपलं खेडं पाहू लागला.. खेड्याची त्याच्याच भाषेत “पाsssक रंडकी झाली व्हती” कधीकाळी जमीन खेडनाऱ्या लोकांनी वसवलेली माणूसवस्ती होतं खेडं.. शेतीतल्या दाणा पाण्यावर जगणारी स्वयंपूर्ण व्यवस्था होती खेडं..पांढरीत गावठाण होतं आन काळीत शिवार...गावात खण आन शेतात फण हे जगण्याचं साधं सूत्र होतं.. काही वर्षापर्यंत हुबेहूब असंच होतं गाव..पांढरीच्या कणसाला जाती पाती लगडल्या होत्या..भरगच्च होतं गाव.. काळ्या मातीतून जोंधळ्याचं शुभ्र चांदणं पिकत होतं.. हिरवंकच्च होतं गाव..
    
       गाव केवळ माणूस वस्ती नव्हती..काळ्या मातीच्या आडोशाने उभी राहीलेली एक समृद्ध जीवन पद्धत होती.. बक्कळ शेती होती.. ती बक्कळ शेती कसायला दावनीवर चिक्कार गुरंढोरं होती.. बैलाच्या खांद्यावर जू होतं..आणि शेतकऱ्याचा खांद्यावर गावगाडा.. दोघं शेतात राब राब राबायची..
       
        मातीतून हिरवं सोनं उगवायचं..पाखराच्या चिमनचोचीतून निसटलेल्या दानापान्यावर गावगाडा जगायचा.. मातीतलं कधीच काही वाया गेलं नाही. खळं दळं होवून उरला सुरला बाटूक..कडबा, वाळकं साळक खावून जनावरं टम्म व्हायची...उन्ह उतरताना शेपटया उडवत सांजच्यापारी घराकडं यायची..घरात गोठा होता..गोठ्यात अख्खा गोवंश होता..वासरं म्हसरं,शेरड-करड होती.. दूध दुभती होती.. बाईमाणसाचा हात कासांडीला लागताच गुरांना पान्हा फुटायचा..लेकरा कोकराचा जीव निरश्या दुधासाठी तुटायचा.. एक सड वासरासाठी होता.एक गडू लेकरासाठी होता. घरात ओसरीला खेटून ऐसपैस गोठा होता. घरात शेणामुताचा दरवळ होता..त्याच शेणामुताचं खत होत होतं..तेच पुन्हा शेतात जात होतं.. मातीतून आलेलं असं फिरून मातीत जात होतं..
         
        घर केवळ घर नव्हतं..त्याला माणुसकीचं प्रशस्त अंगण होतं..नाती केवळ नाती नव्हती..त्यांना जिव्हाळ्याचं वंगण होतं.. आड्याला ज्वारीची कणसं होती..पाखरांचाही विचार करणारी कधीकाळी दिलदार माणसं होती..घराच्या दगडी चीर्याना जरी भेगा होत्या..माणसाला माणसाशी सांधणाऱ्या अनेक जागा होत्या..घरात एखादं दुभत झालं की घरातला खरवस गावभर जायचा..घरात बाई बाळंत झाली की गावातून शेर मापटयाचा तांदूळ यायचा..पोटाला पोटाशी या ना त्या कारणाने जोडणारे अनेक रस्ते होते.. डोंबारी..कोल्हाटी..कुडमुडे..नंदीबैलवाले..असे गावकुसात फिरस्ते होते.. कुण्या उपाशी पोटाने पसरावा कधी पसा..घास घश्यात अडावा..होता गावगाडा असा !
   
            कदाचित म्हणूनच फक्त माणसाशी नाही तर दगडाशीही माणसांचे नाते अभेद्य होते.. पिक पाणी पिकल्यावर गावाबाहेरच्या म्हसोबालाही नैवेद्य होते..
गाव म्हणून याहून काही वेगळं नव्हतं..देवळाला खेटून एक दगडी पार होता..म्हाताऱ्या जीवांना थोडा आधार होता..माथ्यावर पिंपळाची सळसळ होती...गावच्या छातीत अशी कित्येक पिढ्यांची कळ होती..ज्या पिढीनं हा पिंपळ लावला त्या पिढीचा शेवटचा साक्षीदार होता खंडेराव उर्फ खंडोबा.. पारावर बसून तो हरवलेला गाव शोधत रहायचा..
       
            या काही वर्षात गाव अंतर्बाह्य बदलला होता..पायवाट गेली सडका आल्या.. या सडकेनं गावच्या गावपनाला धडका दिल्या..बैलगाडी गेली.मोटारगाड्या आल्या..बैल गेले..ट्राकटर आले..मातीवर लोखंडी फाळाचे अत्याचार झाले. जोडीला जागातीकिकरणाचे गर्भसंस्कार झाले.. मातीत रासायनिक वीर्य ओतून ओतून माती गर्भार राहिली..आणि तिच्यातून निपजले हायब्रीड..हायब्रीड खाणारी पोकळ पिढी जन्माला आली..ती गावात जन्मली पण ग्लोबल गप्पा हाणत मोठी झाली..या पिढीला एका वेळी जस्टीन बिबर आणि दादा कोंडकेही आवडू लागला..आवडीनं वडापाव खाणारी ही पिढी कधी पिझ्झा बर्गर खाऊ लागली कळलंच नाही.. शेतीची माती झाली..नोकरी केवळ भाकरीसाठी झाली..

        ..आणि मग दावणीवरचे म्हातारे बैल अडगळ वाटू लागले.. रिकामे गोठे पाहून खंडोबाचे काळीज फाटू लागले..ही इक्श्याची पिढी आपल्यालाही कसायाला देणार ही घनघोर भीती घेवून खंडोबा फांद्या छाटलेल्या भुंड्या पिंपळाच्या पारावर बसून मुकुमुकू हरवलेला गाव बघू लागला..

                                             -निलेश महिगावकर

Tuesday, January 16, 2018

यशस्वी व्हायचे......मग खालील गोष्टींकडे लक्ष्य द्या

तुमच्याकडे सर्वप्रथम स्वतःवरती पूर्ण विश्वास असला पाहिजे.
तुम्ही दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी नेहमी तत्पर असला पाहिजेत.
काय करायचे आहे हे तुम्हाला नक्की ठाऊक असले पाहिजे.
आपले अज्ञान न लपवता तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या तुम्ही इतिहासाचा संदर्भ घेऊन, भविष्याचा वेध घेत, वर्तमान काळात वाटचाल केली पाहिजे.
कठीण परिश्रम घेण्यास तुम्ही नेहमी तयार असले पाहिजे.
सुरुवातीच्या काळात तुम्हाला हे करावेच लागेल.
अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे असली पाहिजेत.
तुम्ही मल्टिटास्किंग असला पाहिजेत. पैशाचे महत्त्व समजून घेता आले पाहिजे.
उत्कृष्ट विक्री कौशल्य आत्मसात करा. संभाषण कला खूप महत्त्वाची आहे.
आपण नेहमी विनम्र व अहंकारविरहित असले पाहिजे.
आपल्यामध्ये जोखीम उचलण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे.
चांगले उत्पादन किंवा सेवा आणि चांगले ग्राहक बनवण्यासाठी प्रयत्नशील राहा.
उद्योग यशस्वी झाला की, तुमच्या कामामध्ये इतरांना सामावून घ्या.
त्याला डेलिगेशन असे म्हणतात.
तीन वर्षांनंतर तुमचा वेळ नवीन कल्पना, गुणवत्ता वाढवणे व मार्केट मिळवणे यात घालवा.
या सर्व गोष्टी तुमच्यामध्ये आल्या म्हणजे जोखीम पत्करू शकाल.

Monday, January 15, 2018

WOLVES IN WORLD WAR 1

     Wolves are the largest members of the dog family and are notoriously recognised for their pack mentality, social hierarchy and ruthlessness. 
        Grey wolf ancestors were  group of generalised carnivores named creodonts that first emerged over 100 million years ago. These historic killers have been causing havoc amongst humans for centuries.During the 1916 – 1917 winter of World War 1, half-starved Russian Wolves converged on both the German and Russia lines in the Northern part of the front in the Vilnius-Minsk region. Their desperation now increased beyond the fear of humans, the Wolves began stalking  and attacking individuals.
      This then evolved into the Wolves attacking groups of soldiers so viciously that they had to take action. Poisoning, rifles and machine guns failed. The grenades made a dent, but the large powerful Russian wolves were so hungry, fresh wolf packs simply replaced those that were killed.
           
            
         
           The waves of fearless wolves continued their onslaught against the soldiers who convinced their commanders to allow a temporary truce between the German and Russian troops. They worked out terms and the fighting between the two sides. The battles on the Eastern front had already been brutal enough in ridiculously harsh conditions. The coordinated effort between the opposing nations was soon put into effect and the wolves were rounded up and killed. The rest scattered, leaving the area once and for all to the humans.
             The problem was solved, the truce was called off and the soldiers soon got back to killing each other without the interference of those pesky wolves. The absurdity of war is clearly evident here, as violence has now begun to be carried in the name of ideals and politics and nothing will get in the way of the orders to kill. Careers, ego’s and livelihoods on the line, common sense and logic cannot exist within the same atmosphere as war.
“An eye for an eye will make the whole world blind.” – Mahatma Gandi

Thursday, January 11, 2018

स्वामी विवेकानंद यांचे 19 विचार

1) आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.
2) समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा.
3) स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
4) अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.
5) आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.
6) आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.
7) चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.
8) तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.
9) दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
10) देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
11) दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.
12) धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.
13) परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते.
14) पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे. चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.
15) भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते.
16) व्क्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
17) व्देष, कपटवृतीचा त्याग करा व संघटीत होऊन ईतरांची सेवा करायला शिका.
18) संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे?
19) सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा:परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.

Wednesday, January 10, 2018

YOU HAVE A CHOICE​

YOU HAVE A CHOICE​
Success is nothing more than a few simple disciplines practiced everyday.
Many people seem to forget that they do have a choice in how they want to live their life and succeed.
Instead of winning in failure, grubbing and murmuring,  
Start to eliminate the things that you hate to do or the people you don’t want to be around. Get rid of the habits and people that are keeping you from living your greatest life.
Sacrifices must be made in the pursuit of a greater life, self-denial is essential too,
Distance yourself from the mediocre activities that resign you to an average life and engage daily in those activities that elevate you to the desired destination.
Success is inevitable to those who take daily action on the right tasks. ​
BE WISE​

Tuesday, January 9, 2018

आत्मपरीक्षण

आत्मपरीक्षण
एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.
तरुण(अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?
तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो. (डायलवाला जुन्या काळाचा फोन असल्याने पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज इकडे इतरांना देखील अस्पष्ट ऐकू यायचा !! तसे ते बोलणे दुकानदार हळूच ऐकू लागला)
तरुण : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.
महिला : (तिकडून बोलतेय) नको. मी एक महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.
तरुण: बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !!
महिला : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?
तरुण : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!
महिला : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!
तरुण: हसत हसत फोन ठेवून निघाला. दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, "तू प्रयत्न केलास पण नोकरी मिळाली नाही ना ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस"
यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, "मला नोकरी नकोय. नक्की नकोय."
दुकानदार : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?
तरुण : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही ? हे चेक करत होतो"
असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन पाहत राहतो.
**********
तात्पर्य : अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तुम्ही नोकर असा की मालक. ते महत्वाचे नाही तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का हे महत्वाचे आहे. आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो तर आपण स्वतः !!
जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो

Lic

Monday, January 8, 2018

Food For Life This Week....

Food For Life This Week....
Walking Is The Best  Exercise.
Walk Away,From Arguments
That Lead You To Nowhere
But Anger.
Walk Away,From People
Who Deliberately
Put You Down.
Walk Away,From Any Thought
That Reduces Your Worth.
Walk Away, From
Failures & Fears
That Stifle Your Dreams.
The More You Walk Away
From Things That
Poison Your Soul,
The Happier Your
Life Would Be.
Gift Yourself A Walk
Towards Happiness.
Have A Gr8 Week

Saturday, January 6, 2018

Lic

अंग्रेजो की गुलामी के दौरान भारत मे यह भी हुआ था

आज हम आपको भारत में अंग्रेजो की गुलामी के दौरान विकास कार्यों के बारे में बताते हैं।

1 – इंग्‍लिश भाषा का प्रसार

अंग्रेजी एक ऐसी भाषा है तो पूरे विश्‍व में बोली और समझी जाती है। अगर आप दूसरे देश में जाते हैं या दूसरे देशों के लोग भारत आते हैं तो उनकी बात को समझने और अपनी बात कहने के लिए सिर्फ अंग्रेजी भाषा ही काम आती है।

2 – इंडियन रेलवे

अंग्रेज़ों के शासन के दौरान ही भारत में रेल लाइनें बिछाई गईं थीं। उनकी वजह से ही भारत को रेल यात्रा नसीब हो पाई है वरना आजादी के बाद भारत को रेलवे लाइनें बिछाने में कई साल लग जाते।

3 – भारतीय सेना

ब्रिटिश शासनकाल के दौरान ही भारतीय सेना का गठन हुआ था। भारतीय सेना में आज भी कई नियम ऐसे हैं जिन्‍हें ब्रिटिशों ने बनाया था।

4 – वैक्‍सीनेशन

19वीं और 20वीं शताब्‍दी में भारत को स्‍मॉलपॉक्‍स की बीमारी से बचाने के लिए अंग्रेजों ने इनके टीके उपलब्‍ध कराए गए और भारतीय वैक्‍सीनेशन एक्‍ट पास किया गया था। 1892 में स्‍मॉल पॉक्‍स का टीका ईजाद कर भारतीयों में इसे वितरित किया गया था।

5 – जनगणना

भारत में पढ़े-लिखे लोगों की संख्‍या का पता लगाने के लिए ब्रिटिशों ने जनगणना की शुरुआत की थी। पहली बार जनगणना 1871 में की गई थी।

6 – सर्वे की सुविधा

हर गांव और शहर के नक्‍शे को तैयार करने का काम 1851 में ज्‍योग्राफिकल सर्वे द्वारा शुरु कर दिया गया था। इसी के आधार पर ब्रिटिशर्स सेना और समाज को विभाजित किया करते थे।

तो अब आप समझे कि अंग्रेजो की गुलामी के दौरान भारतीयों को सिर्फ नुकसान ही नहीं बल्कि कुछ फायदा भी हुआ है। उस समय आर्थिक और सामाजिक रूप से भारत इतना कमज़ोर था कि वो विकास के इन पहलुओं के बारे में सोच भी नहीं सकता था।

Friday, January 5, 2018

उँगलियाँ यूँ न सब पर उठाया करो

उँगलियाँ यूँ न सब पर उठाया करो
उँगलियाँ यूँ न सब पर उठाया करो
खर्च करने से पहले कमाया करो
ज़िन्दगी क्या है खुद ही समझ जाओगे
बारिशों में पतंगें उड़ाया करो
दोस्तों से मुलाक़ात के नाम पर
नीम की पत्तियों को चबाया करो
शाम के बाद जब तुम सहर देख लो
कुछ फ़क़ीरों को खाना खिलाया करो
अपने सीने में दो गज़ ज़मीं बाँधकर
आसमानों का ज़र्फ़ आज़माया करो
चाँद सूरज कहाँ, अपनी मंज़िल कहाँ
ऐसे वैसों को मुँह मत लगाया करो
राहत इन्दौरी 

Thursday, January 4, 2018

10 ways to be happier in this year

10 ways to be happier  in this year

1. Spend more time outside.

It’s scientifically proven that vitamin D boosts your mood and the fresh air will give you an energy boost. It also helps to clear your head when you’re feeling anxious.

2. Sweat it out.

I feel like a hypocrite trying to encourage you to exercise but I can’t deny it makes you feel good. And you don’t need to run a marathon, start by taking a walk every day or the stairs instead of the elevator. Baby steps.

3. Spend more time with your loved ones.

Make more time to hang out with your closest family and friends, the people who are there for you no matter what and avoid people that put you down.

4. Make plans.

Having something to look forward to will not only make you happier but also help you overcome challenges. Well, I might have a busy week coming up at work but at least I’m going to Ikea on Saturday and can treat myself to some new bits.

5. Buy a planner and organize your life.

If you love stationery and planning as much as I do, organizing your life with the help of a pretty planner will make you feel accomplished and prepared to tackle your to-do list.

6. Stretch out your body in the morning.

Stretching improves your posture and gives you the energy to face a new day. All you need to do is put your hands above your head and stretch as far as you can for a few seconds. Super easy!

7. Step out of your comfort zone.

I’m the first to admit this isn’t easy but it’s so empowering to take a step out of your bubble and overcome a fear. Don’t let fear hold you back.

8. Learn to let go.

You are wasting your energy by worrying about things that happened in the past. Been there, done that. You can’t go back and change them so focus on the present, instead.

9. Smile to your reflection in the mirror.

Yes, do it. I do this every time I’m feeling a bit blah, is that weird? Yeah, it’s weird. But I promise it actually works. Of course, it really depends on the situation but smiling, even when it’s fake, activates a little something in your brain that makes you feel happier.

10. Remember: you’re the one in charge of your happiness.

You can’t control what happens to you, you can only control how you react to it. You can’t also rely on other people to bring you happiness, it must come from within, so focus on creating a positive mindset!

Wednesday, January 3, 2018

मौत से ठन गई - अटल बिहारी वाजपेयी

मौत से ठन गई
ठन गई!
मौत से ठन गई! 
जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था, 
रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यों लगा ज़िन्दगी से बड़ी हो गई। 
मौत की उम्र क्या है? दो पल भी नहीं,
ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं। 
मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ,
लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ? 
तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ,
सामने वार कर फिर मुझे आजमा। 
मौत से बेख़बर, जिन्दगी का सफ़र,
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर। 
बात ऐसी नहीं कि कोई गम ही नहीं,
दर्द अपने-पराए कुछ कम भी नहीं। 
प्यार इतना परायों से मुझको मिला,
न अपनों से बाकी हैं कोई गिला। 
हर चुनौती से दो हाथ मैंने किये,
आँधियों में जलाए हैं बुझते दिये। 
आज झकझोरता तेज़ तूफान है,
नाव भँवरों की बाँहों में मेहमान है। 
पार पाने का कायम मगर हौसला,
देख तेवर तूफाँ का, तेवरी तन गई। 
मौत से ठन गई।
 - अटल बिहारी वाजपेयी

Tuesday, January 2, 2018

कदम मिलाकर चलना होगा

बाधाएँ आती हैं आएँ
घिरें प्रलय की घोर घटाएँ
पावों के नीचे अंगारे
सिर पर बरसें यदि ज्वालाएँ
निज हाथों में हँसते-हँसते
आग लगाकर जलना होगा
कदम मिलाकर चलना होगा
हास्य-रुदन में, तूफानों में
अगर असंख्यक बलिदानों में
उद्यानों में, वीरानों में
अपमानों में, सम्मानों में
उन्नत मस्तक, उभरा सीना
पीड़ाओं में पलना होगा
कदम मिलाकर चलना होगा
उजियारे में, अंधकार में
कल कहार में, बीच धार में
घोर घृणा में, पूत प्यार में
क्षणिक जीत में, दीर्घ हार में
जीवन के शत-शत आकर्षक
अरमानों को ढलना होगा
कदम मिलाकर चलना होगा
सम्मुख फैला अगर ध्येय पथ
प्रगति चिरंतन कैसा इति अब
सुस्मित हर्षित कैसा श्रम श्लथ
असफल, सफल समान मनोरथ
सब कुछ देकर कुछ न माँगते
पावस बनकर ढ़लना होगा।
कदम मिलाकर चलना होगा।
कुछ काँटों से सज्जित जीवन,
प्रखर प्यार से वंचित यौवन,
नीरवता से मुखरित मधुबन,
परहित अर्पित अपना तन-मन,
जीवन को शत-शत आहुति में,
जलना होगा, गलना होगा।
कदम मिलाकर चलना होगा।
-अटल बिहारी वाजपेयी

Monday, January 1, 2018

मनाची श्रीमंती


   नदीच्या च्या काठी ,घाटावर नेहमी वर्दळ असे. घाटाच्या थोडे पुढे एक दत्ताचे पुरातन देऊळ होते. सकाळ संध्याकाळ आरतीचे आणि घंटेचे आवाज आसमंतात भरून जात असत. देवळात गेले कि मोठे प्रसन्न वाटे. देवळाच्या शेजारीच एक उंबराचे झाड होते. ते सुद्धा त्या मंदिरासारखेच पुरातन होते. कदाचित मंदिरापेक्षा जास्त पुरातन असावे. त्या झाडाभोवती बसण्यासाठी एक पार कुणीतरी बांधला होता. तो मात्र नुकताच कुणी तरी बांधला असावा.
आज त्या पारावर एक साधू महाराज बसले होते. त्यांच्या समोर त्यांचे सात आठ भक्त गण बसलेले होते. स्वामीजी मोठ्या गोड आवाजात भगवत गीतेवर काही भाष्य करत होते. त्यांचे शिष्यगण मोठ्या आदराने प्रवचन ऐकत होते.
“ आत्मा हा अमर आहे,अविनाशी आहे.त्याला कोणतेही शस्त्र मारू शकत नाही ,त्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. चराचरात तोच व्यापून आहे. हे आपण अनेक वेळा ऐकले आहे. पण याचा आपल्याला अनुभव यायला हवा. तरच ते सत्य.नाहीतर नुसते सगळे पढत पंडित.
आपल्या सर्व प्राणीमात्रात एकच आत्मा आहे याचा अनुभव घ्या! सगळी कडे ब्रम्ह व्यापून आहे हे जाणून घ्या. त्याचा अनुभव घ्या. नुसते गीतेचे पारायण करू नका”. स्वामीनी आपले प्रवचन संपवले. भक्तगण हळू हळू निघून गेले. एक भक्त मात्र थोड्या वेळाने पुन्हा परत आला. त्याच्या हातात एक प्लास्टिक ची पिशवी होती.
“ महाराज ,मी तुमच्या साठी थोडी पोळी भाजी आणली आहे. त्याचा स्वीकार करावा” भक्त म्हणाला.
“ अरे याची काही जरुरी नाही. आमच्या मठात माझ्या जेवणाची सर्व सोय आहे!” स्वामी म्हणाले.
“ नाही म्हणू नका जी! मी मोठ्या प्रेमाने खास आपल्यासाठी आणली आहे” तो भक्त म्हणाला.
स्वामीजींनी मग स्मित करत ती पिशवी आपल्या शेजारी ठेऊन घेतली. तो भक्त मोठ्या आनंदात स्वामीजींना नमस्कार करून निघून गेला.
स्वामीजींनी आपल्या जवळील जप माळ काढली आणि नदीच्या संथ प्रवाहाकडे बघत आपला जप सुरु केला.
थोड्या वेळानी कसल्याशा आवाजाने त्यांनी डोळे उघडले. त्यांनी बघितलं कि एक भिकारी मोठ्या गडबडीने नदी कडे निघाला होता. त्याचा एक पाय लहानपणीच बहुदा पोलिओ मुळे अधू झाला होता. तो अधू उजवा पाय , जमिनीवरून घासत घासत तो नदीच्या घाटापर्यंत गेला. मग तो आपल्या डाव्या चांगल्या पायावर आपला डावा हात दाबून धरत खुरडत खुरडत नदीचा घाट एक एक पायरी मोठ्या कष्टाने उतरायला लागला. अस्ताव्यस्त केस,गुढग्यापर्यंत कशीबशी येणारी एक बरीचशी फाटलेली अर्धी चड्डी असे त्याचे ध्यान मोठे केविलवाणे दिसत होते. अंगात खाकी रंगाचा कधी काळी धुतलेला आणि आता बऱ्याच ठिकाणी फाटलेला शर्ट त्याने घातला होता.
स्वामीजी मोठ्या कुतूहलाने ते दृश्य पाहत होते.
तो भिकारी हळू हळू पाण्यापर्यंत पोचला. पाणी पिण्यासाठी तो खाली वाकणार इतक्यात कोणीतरी त्याला हटकलं,
“ ए भिकाऱ्या तिकडे जा!तिकडे!”
तो भिकारी आपला उजवा पाय फरफटत थोडा बाजूला सरकला. मग तो पुन्हा खाली वाकला. आपल्याला कोणी येथून हाकलत तर नाहीना अश्या भावनेने त्याने इकडे तिकडे पहिले आणि त्यांनी एक ओंजळ भरून पाणी घेतले आणि मोठ्या आधाशीपणे ओंजळ तोंडाशी लावली. थोडे पाणी पोटात गेल्यावर त्याच्या थोडा जीवात जीव आला. परत घाबरत घाबरत त्याने आणखी एक ओंजळ भरून पाणी घेतले आणि ते पाणी पिऊन टाकले. मग तो एकदम आपला अधू पाय सावरत पायरीवरच बसला आणि ओंजळी मागून ओंजळी पाणी पिऊ लागला. जरावेळाने तो जरा सावरून बसला. त्याने एकदा खळखळून चूळ भरली आणि आपल्या तोंडावर पाण्याचे दोन तीन हबके मारले. त्याचा शर्ट या प्रकारात पूर्ण भिजून गेला होता. त्या कडे दुर्लक्ष करत तो समाधानाने उठला आणि पुन्हा आपला अधू पाय फरफटत मोठ्या कष्टाने एक एक पायरी चढत तो घाट चढून वर आला.
हळू हळू तो स्वामी बसले होते त्या झाडापर्यंत आला. त्या भिकाऱ्याने स्वामींना खाली वाकून नमस्कार केला. सर्व साधुबाबाना काही तरी जादू टोणा येतो अशी त्याची समजूत होती,म्हणून तो रस्त्यात दिसलेल्या सर्व साधुबाबाना नेहमी नमस्कार करत असे. आपण नमस्कार केला नाही आणि त्या साधूने काही जादू टोणा केला तर काय घ्या? त्याला अशीही एक आशा होती कि कोण जाणे कधीतरी कोणीतरी साधू त्याच्या अधू पाय बरा करेल!
तेव्हड्यात त्या साधुबाबानी त्याला हाक मारली.
“ अरे ! जरा इकडे ये बघू!”
तो भिकारी गोंधळला. हे साधू बाबा दुसऱ्याच कुणाला तरी तर हाक मारत नसावेत ना? असे समजून त्याने इकडे तिकडे पहिले. त्याला दुसरे कोणीच दिसले नाही.
“ अरे मी तुलाच हाक मारतो आहे! ये इकडे ये!” तो साधू बाबा त्यालाच बोलवत होता तर! तो भिकारी घाबरत घाबरत त्या झाडाच्या जवळ गेला. आपला अधू पाय सावरत तो कसाबसा ताठ उभा राहिला. आपण बोलावे का नाही या विचारात तो असतानाच तो साधू बाबा त्याला म्हणाला,
“ अरे ,आज काही खाल्ले आहेस कि नाहीस? का नुसतेच पाणी पिऊन आलास नदीवरून?”
तो भिकारी एकदम गोंधळून गेला. हा साधू बाबा आपल्याला असे का विचारतोय कुणास ठाऊक?त्याने काहीच उत्तर दिले नाही.
“अरे बोल कि!”
“ नाही जी ! दोन दिवस काहीच खाया घावले नाही जी!” तो भिकारी कसे बसे म्हणाला. आपल्याला हा साधूबाबा काही तरी खायला देईल अशी त्याला आता आशा वाटायला लागली.
“मग काय नुसतेच पाणी पिऊन पोट भरलेस कि काय?”
“ होय जी”
“ काय नाव तुझे?” तो साधू बाबा म्हणाला.
“ मला भिक्या म्हणतात जी !”
“अरे हे काय असले नाव ? चांगले भिकाजी वगैरे असेल. भिक्या काय?” तो साधू बाबा म्हणाला.
“ नाय जी! मला ठाव नाही. मी लहान होतो तेव्हा बी भीक मागत होतो म्हणून मी भिक्या!” तो भिकारी हळूच म्हणाला. स्वामीजी फक्त हसले.
“ बर असू दे! हे बघ माझ्या जवळ हि थोडी पोळी भाजी आहे ,ती तू घे. घेशील ना?”
“ घेईन जी !” भिक्याने मग त्या साधुबाबानी दिलेली पोळीभाजी घेतली आणि तिथेच पारापाशी बसकण मारून अधाशीपणी ती पिशवी उघडली आणि ती पोळी खायला सुरुवात केली. त्याने खायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात एक भटका कुत्रा दबकत दबकत त्याच्यापाशी आला, आणि मोठ्या आशेने त्या पोळीकडे पहायला लागला. थोड्यावेळाने आपल्याला कोणी इथून हाकलत नाही हे लक्षात आल्यावर ते कुत्रं एक पाउल पुढे सरकलं.
स्वामीजीनि ते कुत्रं त्या भिकाऱ्याच्या जवळ येतेय हे पाहिलं.
“ अरे भिक्या ते कुत्रं पोळी घेईल बघ! हकल कि त्याला!” स्वामीजी म्हणाले आणि त्यांनी स्वतःच हाड हाड करून त्या कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला.
ते लुब्रे कुत्रे काही जागचे हलले नाही! त्याने फक्त आपला एक पुढचा पाय मागे घेतला आणि परत ते त्या पोळीकडे हावरट पणे पहात तिथेच उभं राहिले .
भिक्याने एकदा त्या कुत्र्याकडे पाहिलं आणि सहजपणे आपल्या पोळीतील अर्धी पोळी तोडून त्या कुत्र्या समोर टाकली.
“ असू दे जी ! भुकेला जीव हाय त्यो!” भिक्या म्हणाला.
ते कुत्रे त्या पोळीवर तुटून पडलं. आणि मच मच असा काहीतरी आवाज करत ती पोळी खायला लागलं.
स्वामींच्या मनात ,वीज चमकावी तसे झाले.
त्यांनी त्या अधू पायाच्या, दोन दिवस उपाशी असलेल्या,अंगावर फटके आणि कळकट कपडे घातलेल्या , भिक्याकडे आश्चर्याने बघितलं. त्यांना जणू तो भिक्या नव्यानेच दिसला!
“ अरे भिक्या! तू कसला भिक्या? तू तर श्रीमंत्या!” ते हळूच म्हणाले.
भिक्याने त्यांच्याकडे काहीच न कळून पाहिलं . स्वामीजी फक्त हसले आणि त्या भुकेल्या दोन जीवांकडे समाधानाने पहात राहिले.
“ आम्ही जे शिकवतो ते ब्रम्ह आम्हाला अनुभवता आले नाही ते या भिक्याला सहज अनुभवता आले!” स्वामीजी स्वताशीच पुटपुटले .

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...