(Teacher) महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती 2019
◆ एकूण जागा : 10001 जागा
◆ पदाचे नाव: शिक्षक
◆ व्यवस्थापन संस्थेची पदसंख्या
1. जिल्हा परिषद :
संस्थेची संख्या: 25
पद संख्या : 5152
2.महानगरपालिका :
संस्थेची संख्या: 11
पद संख्या : 563
3. नगरपालिका :
संस्थेची संख्या : 52
पद संख्या : 261
4. खासगी – प्राथमिक :
संस्थेची संख्या: 125
पद संख्या : 261
5. खासगी-माध्यमिक :
संस्थेची संख्या : 612
पद संख्या : 3764
एकूण पदसंख्या : 10001
◆ शैक्षणिक पात्रता:
1. इयत्ता 1ली ते 8वी:
(i) D.Ed / B.Ed
(ii) TAIT
(iii) TET
2.इयत्ता 09 ते 12वी:
(i) D.Ed / B.Ed
(ii) TAIT
◆ वयाची अट:
1. 02 मार्च 2019 रोजी 18 ते 38 वर्षे
2. मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
◆ नोकरी ठिकाण:
1.संपूर्ण महाराष्ट्र
◆ Fee:
1. खुला प्रवर्ग: ₹500/-
2. मागासवर्गीय:₹250/-
◆Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2019 (अंदाजे)
[Starting: 03 मार्च 2019]
__________________________________________
स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन
+ चालू घडामोडी,
+नोकरीच्या जाहिराती,
+मार्गदर्शन,
+निकाल,
+नोट्स
यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/वाटचाल धेय्याकडे
No comments:
Post a Comment