Friday, October 20, 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : ग्रीन यादी मध्ये आपले नाव असे शोधा

राज्य सरकारने शेतकऱयांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱयांची यादी वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नाव सरकारने या कर्जमाफीला दिले आहे. त्यासाठीच्या वेबसाईटचा पत्ता आहेhttps://csmssy.in

असे शोधा आपले नाव:  

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना :
ग्रीन यादी मध्ये आपले नाव बघण्यासाठी
खाली दिलेली लिंक सुरू करा.
 लाभार्थी शेतकरी यादी ही लिंक ओपन करून आपले नाव ग्रीन यादीमध्ये शोधा
 

लाभार्थ्यांची यादी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नवीन विंडोमध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत यामध्ये आपापली माहिती सिलेक्ट करायची आहे. 

बँक, बँकेची शाखा ही माहिती सोबत असेल, तर पटकन संपूर्ण यादी मिळू शकते. 

ही माहिती नसेल, तर संपूर्ण गावाची यादी येते, ज्यातून स्वतःचे नाव शोधावे लागेल. यासंदर्भात वेबसाईटवर आणखी तपशील उपलब्ध आहे.
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    

       

आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...