Wednesday, April 4, 2018

(Southern Railway) दक्षिण रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 2652 जागांसाठी भरती

Total: 2652 जागा

पदाचे नाव:  प्रशिक्षणार्थी

फिटर: 587 जागा
मशीनिस्ट: 57 जागा
टर्नर: 30 जागा
वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक): 456 जागा
अॅडव्हान्स वेल्डर: 24 जागा
इलेक्ट्रिशिअन: 734 जागा
इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक्स: 112 जागा
पेंटर: 64 जागा
कारपेंटर: 154 जागा
डिझेल मॅकेनिक: 104 जागा
प्लंबर: 108 जागा
वायरमन: 68 जागा
Reff & AC  मॅकेनिक: 12 जागा 
इलेक्ट्रॉनिक्स / IT: 29 जागा
इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक: 20 जागा
ड्राफ्ट्समन (सिव्हील): 50 जागा
फ्रेशर्स MTL  (रेडिओलॉजी): 08 जागा
फ्रेशर्स MTL (पॅथॉलॉजी): 08 जागा
फ्रेशर्स (फिटर): 27 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.3,4,9 & 12 : (i) 08 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

पद क्र.1,2,5,6,7,8,10,13 ते 16 & 19:  (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

पद क्र.17 & 18 :  12 वी उत्तीर्ण (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी)

वयाची अट: 11 एप्रिल 2018 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

पद क्र.1 ते 18: 15 ते 24 वर्षे पद क्र.19: 15 ते 22 वर्षे  

नोकरी ठिकाण: चेन्नई

Fee: ₹100/-  [SC/ST/अपंग/महिला: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  Workshop Personnel Officer, Office of the Chief Work Shop Manager, Signal & Telecommunication Work Shop, Southern Railway-Podanur, Coimbatore-District, Tamil Nadu – 641023

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2018

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): 
http://www.sr.indianrailways.gov.in

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...