Friday, August 30, 2019

दहावी फेरपरीक्षेचा आज निकाल,इथं करा चेक

हा मेसेज जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना निकाल पाहता येईल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहता येईल.

फेरपरीक्षेचा निकाल आल्यानंतर विद्यार्थांना त्यांचे पुनर्मुल्यांकन करता येईल.

तसेच विद्यार्थांना पुढील शैक्षणिक प्रवेशही घेता येईल.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थांना बैठक क्रमांक आणि आईचे नाव लागेल.

या दोन्हींशिवाय निकाल पाहता येणार नाही.

१७ जुलै ते ३० जुलैदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती.

विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

दहावी फेरपरीक्षेचा निकाल :
mahresult.nic.in
maharashtraeducation.com
hscresult.mkcl.org

विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल आणि प्रिंट आऊटही घेता येईल.

Thursday, August 29, 2019

IBPS RRB PO, Clerk 2018 results declared


    IBPS RRB PO, Clerk 2018 results declared


Institute of Banking Personnel Selection has declared IBPS RRB PO, Clerk 2018 results today, August 29, 2019.

Steps to see result:
Candidates who want to check the reserve list result can follow these simple steps to do so.

1. Visit the official site of IBPS at ibps.in.Click on the IBPS RRB PO, Clerk 2018 result link available on the home page.

2. A new page will open where candidates will have to fill in the required fields and click on submit.

3. Your result will be displayed on the screen.Check the result and keep a hard copy of the same for further need.


Tuesday, August 27, 2019

आरक्षण


आधी समतेने देशाला नटवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा ।
आधी जातीभेदाला मिटवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा. ।। धृ ।।

शंकराचार्याचा गादीवरी ।
तिथ तुमचीच मक्तेदारी ।
बहुजन असो विद्वान ।
कधी बसवली का तिथे नारी ।
स्त्री पुरुष भेद हा मिटवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा ।।1।।

पहा जाऊन पंढरपूरी ।
शिर्डी बालाजी तुळजापूरी ।
म्हणता देवाची लेकर सारी ।
बहुजनांचा हाय का पुजारी ।
आधी भटाला तिथून उठवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा.।।2।।

ग्रामपंचायत पालिका निवडणुकीत ।
काय चालवता तुम्ही डोक ।
मोठया हुद्यावर तुमची भरती ।
झाडू माराया आमची लोक ।
झाडू माराया आधी त्यांना पाठवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा.।।3।।

श्रीमंताची शाळा भारी ।
आमच्या शाळा उघड्यावरी ।
भारताच्या या भूमि वर ।
विषमता सारी ।
राजा शाहूंचे विचार आठवा ।
मग खुशाल आरक्षण हटवा. ।

  

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पीएच.डी प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2019


        कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी व एम.फील प्रवेशाची 2019-2020 साठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.यंदाच्या जाहिरातीतून पीएच.डी साठीच्या विविध विषयांच्या 600 जागा व एम.फील प्रवेशाच्या 188 जागा भरण्यात येणार आहे.सदर पीएच.डी व एम.फील प्रवेश परिक्षेचे स्वरूप, अर्ज भरण्याची लिंक, अभ्यासक्रम स्वरूप व परीक्षेची तयारी करण्यासाठी काय वाचावे? याची माहिती खाली सविस्तरपणे दिलेली आहे.
            शिवाजी विद्यापीठाची युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पीएच.डी प्रवेश परीक्षा (पेट) 18,19 व 20 सप्टेंबर 2019 रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 15 ऑगस्ट 2019 ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपले अर्ज विद्यापीठाच्या
http://online.unishivaji.ac.in लिंकवर भरावेत.तसेच www.unishivaji.ac.in संकेस्थळावरील "M.Phil and Ph.d Admission 2019-20" या लिंकवर प्रवेश परीक्षा माहितीपत्रक व इतर माहिती उपलब्ध असून त्याचे काळजीपूर्वक वाचन करून विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील
           *परीक्षा फिस*
खुला प्रवर्ग -   850 रुपये
मागास प्रवर्ग -600 रुपये
 
*शिवाजी विद्यापीठ पीएच.डी व एम.फील प्रवेश परीक्षा(पेट)स्वरुप*
      युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पेट परीक्षा शिवाजी विद्यापीठात घेतली जाणार आहे.पेट परीक्षेत दोन पेपर असून त्यात प्रत्येक पेपर 50 गुणांचा असे एकूण 100 गुणांसाठी परीक्षा घेतली जाणार आहेत.प्रवेश परीक्षेतील गुणांना 70 टक्के महत्व देऊन + मुलाखत ज्ञानास 30 टक्के महत्व आहे, प्रवेश परीक्षेतील गुण व मुलाखत यांच्या एकत्रित गुणांच्या आधारे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.पीएच.डी. व एम.फील मुलाखतीत विद्यार्थ्यांचे विषयाचे व संशोधन पद्धतीचे ज्ञान, संशोधनातील आवड व संशोधनविषय क्षमता या आधारे गुण दिले जाणार आहेत.
       पीएच.डी. प्रवेश परीक्षेत दोन पेपर आहेत.या दोन्ही पेपरमधील पेपर एक संशोधन पद्धती (Research Methodology) व दुसरा पेपर विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर विषयाशी संबंधित विषयज्ञानाचा असतो. अभ्यासक्रमाचे स्वरूप सविस्तर समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील पीएच.डी व एम.फील प्रवेश परीक्षा अभ्यासक्रमाचे सविस्तर अवलोकन करावे.
*पीएच.डी. प्रवेश परीक्षेची तयारी कशी कराल?*
         *पेपर एक - संशोधन पद्धती*
    यातील पहिला पेपर सर्व विषयांसाठी अनिवार्य असून तो संशोधन पद्धती (Research Methodology) म्हणून ओळखला जातो.या पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे संशोधन समस्या, संशोधन अहवाल,परिकल्पना, चले, संशोधन पद्धती, संशोधन प्रकार, गुणात्मक व संख्यात्मक संशोधन,आपल्या विषयाशी निगडित संशोधनाचे स्वरूप, संशोधनासाठी संख्याशास्त्राचा उपयोग, संशोधनासाठी संगणकाची उपयुक्तता इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती पेपरची व्याप्ती व अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा सराव करणे आवश्यक आहे.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी महत्वाची पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत.
1.पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती" परीक्षाभिमुख विवेचन व 500 पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स,पुणे
2.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे,विद्या प्रकाशन, नागपूर
3.Research Methodology - C.R.Kothari
4.Research in Education-J.W.Best
5.Designs of Social Research - Das, D.K.Lal
6.सामाजिक अनुसंधान - राम आहुजा
(सदरील सर्व पुस्तके अमेझॉन वेबसाईटवर ,आपल्या जवळच्या दुकानात व कॉलेजच्या ग्रंथालयात मिळतात.)

      *पेपर दोन - विषयाशी संबंधित*
      पीएच.डी प्रवेश परीक्षेतील पेपर दोन हा  पदव्युत्तर पदवी विषयाशी संबंधित असतो.या पेपरच्या तयारीसाठी नेट सेट अभ्यासक्रमाची पेपर दोनची पुस्तके तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संदर्भ ग्रंथ उपयुक्त आहे.
      *पीएच.डी करिता फेलोशिप*
     पीएच.डी पदवीसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप(JRF), जे.आर.डी. टाटा फेलोशिप, राजीव गांधी फेलोशिप  व तसेच महाराष्ट्रातील बार्टी व सारथी संस्थेकडूनही पीएच.डी साठी विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते.
  *2021 पासून पीएच.डी. अत्यावश्यक*
     युजीसीच्या धोरणानुसार 2021 पासून विद्यापीठात सहायक प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी अनिवार्य करण्यात आली आहे.तसेच नोकरीत असणाऱ्या प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी आवश्यक असणार आहे.
(सदर उच्च शिक्षणाशी संबंधित शैक्षणिक माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती.)

Monday, August 26, 2019

(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 164 जागांसाठी भरती

Post and Number of Vacancies:

Total Vacancies : 164 Posts

1. Project Engineer (Mechanical) = 63

2. Project Engineer (Civil) =18

3.Project Engineer (Electrical) = 25

4. Project Engineer (Instrumentation) =10

5. Refinery Engineer (Chemical) =10

6. Law Officer = 04

7.Quality Control Officer = 20

8. Human Resource Officer= 08

9. Fire & Safety Officer = 06

Educational Qualification: 

1. Project Engineer: 
(i) 4-year full time regular engineering course in Mechanical/Electrical/ Instrumentation/ Civil from AICTE approved / UGC recognized University/Deemed University with minimum 60% marks (aggregate of all semesters/years) for UR/OBCNC/EWS Candidates and 50% for SC/ST/PwBD candidates in Graduation, under the relevant engineering stream for which applied for.  
(ii) 03 years experience

Refinery Engineer (Chemical): 
(i) 4 years’ full time regular BE/BTech in Chemical Engineering (Chemical, Petrochemical, Petroleum Refining & Petrochemical, Petroleum Refining) from AICTE approved / UGC recognized University/Deemed University with minimum 60% marks (aggregate marks of all semesters) for UR/OBCNC/EWS candidates, relaxed to 50% (aggregate marks of all semesters) for SC/ST/PwBD candidates  
(ii) 03 years experience

Law Officer: 
(i) 3-year full time course in law after graduation or 5 year course in law after 12th Standard from AICTE approved / UGC recognized University/Deemed University.
Candidates scoring minimum 60% in aggregate of all the semesters/years (55% for SC, ST & PwBD candidates) in the qualifying degree (as applicable) are only eligible to apply.
Qualification should be obtained only through full time regular course from a recognized University/Institute.  
(ii) 03 years experience

Quality Control Officer:
(i) Two-year full time regular M.Sc. in Chemistry (Analytical/ Physical/ Organic/ Inorganic) from AICTE approved / UGC recognized University / Deemed University.
Candidates (belonging to UR, EWS and OBCNC category) should have secured minimum 60% marks (aggregate marks of all semesters) in qualifying degree examinations, relaxed to 50% (aggregate marks of all semesters) for SC/ST/PwBD candidate.
(ii) 02 years experience

Human Resource Officer: 
(i) Two-year full time, Post graduate Degree /Equivalent course in HR /Personnel Management / Industrial Relations/Psychology or Masters in Business Administration (MBA) with specialization in HR/Personnel Management from AICTE approved / UGC recognized institute / university.
Candidates (belonging to UR, EWS and OBCNC category) should have secured minimum 60% marks (aggregate marks of all semesters) in qualifying degree examinations, relaxed to 50% (aggregate marks of all semesters) for SC/ST/PwBD candidate
(ii) 03 years experience.

Fire & Safety Officer: 
(i) Full time regular BE/ B Tech in Fire Engineering or Fire & Safety Engineering from AICTE approved / UGC recognized University / Deemed University. Candidates (belonging to UR, EWS and OBCNC category) should have secured minimum 60% marks (aggregate marks of all semesters) in qualifying degree examinations, relaxed to 50% (aggregate marks of all semesters) for SC/ST candidate 
(ii) 03 years experience

Age Limit:

Applicants’ age must be as on 19 August 2019, 
[SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation]

Post No.1 to 6: 18 to 28 years

Post No.7 to 9: 18 to 30years

Job Location: Mumbai

Fee: No fee.

Registration, Fee & Apply online start date: 05.08.2019
 
Registration, Fee & Apply online end date:  16 September 2019

Apply online = Registration &apply

Online notification link = OFFICIAL NOTIFICATION

Saturday, August 24, 2019

दे डाय रिच...!!

दे डाय रिच...!!

( नकोशा मालमत्ता )

 

गुंतवणुकीच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. जुन्या योजनांचा परतावा पुढील काळात अजून कमी होण्याची शक्यता आहे.

बदल वेळीच समजून घेऊन, पर्यायी गुंतवणूक योजना निवडणे शहाणपणा ठरेल..

मध्यमवर्गीयांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी बँक ठेवी, इन्शुरन्स, पोस्ट ऑफिस, सोने या प्रकारांत गुंतवणूक असे. नंतरच्या काळात यात जमीनजुमला आणि स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीची भर पडली.

मागील काही वर्षांत स्थावर मालमत्तेमध्ये परतावा खूप चांगला मिळाला.

पण गेल्या पाच वर्षांत चित्र संपूर्ण बदलले. निवृत्तीपूर्वी पै-पै साठवून खरेदी केलेल्या मालमत्ता भाडय़ाने देऊन त्यावर पेन्शनप्रमाणे घरभाडे मिळेल, असे नियोजन काही जण करत असत. शिवाय स्थावर मालमत्तांच्या किमतीवर गेल्यास होणारा भांडवली नफा त्याहून जास्ती असे.

हे चित्र पुढील काळात संपूर्णपणे बदलेल. फार मोठे स्थित्यंतर (डिसरप्शन) स्थावर मालमत्तांमध्ये होत आहे.

आज जागांच्या किमती पूर्वीप्रमाणे वाढत नाहीत. पुढील काही वर्षांत त्याच्यात उणे परतावा मिळणे शक्य आहे.

तरुण पिढीमध्ये नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच नोकऱ्यांचे ठिकाण बदलण्याचे प्रमाणही जास्त आहे.

जागांच्या किमतीपेक्षा मोठय़ा शहरात भाडे देणे परवडते. म्हणून शहरामध्ये जागा घेण्यासाठी शंभरदा विचार केला जातो. आणि आपण पन्नाशीनंतर कुठे स्थायिक होणार तेथे जागा विकत घेणे ठरवले जाते.

जागांच्या किमती खूप वाढलेल्या असल्याने कर्जाचे हप्ते आयुष्यभर भरत राहण्यापेक्षा गुंतवणूक म्हणून स्थावर मालमत्तेकडे बघण्याचा दृष्टिकोन तरुणांमध्ये बदलत चालला आहे.

त्यांच्यासमोर गुंतवणूक पर्याय म्हणून मुंबई, पुणे, नाशिक शहरांपुरताच मर्यादित न राहता दुबई, लंडन किंवा न्यूझीलंडपर्यंत विस्तारलेला असू शकतो.

आज दुबईमध्ये बुर्ज खलिफासारख्या प्रतिष्ठित इमारतीमध्ये दोन कोटींपासून बारा कोटींपर्यंत सदनिका विकत मिळतात.

यासाठी भारतात बसून रुपयामध्ये व्यवहार करता येतो. दुबईमध्ये कर्ज चार टक्के दराने मिळते आणि एआरबीएनबीवर जागा त्वरित भाडय़ाने देता येते. घरभाडे सहजपणे आठ-नऊ टक्के मिळू शकते.

आज दुबईमध्ये स्थावर मालमत्ता इराणी समाज (अमेरिकेच्या धोरणांमुळे) विकत आहे. म्हणून तेथे स्थावर मालमत्तेत मंदी आहे व खरेदी करणारे बहुतेक सर्व भारतीय आहेत.

हीच परिस्थिती ब्रेग्झिटमुळे लंडनमध्ये आहे.

येऊ घातलेल्या स्मार्ट सिटीजमुळे मुंबईचे महत्त्व कमी होऊ लागेल. नोकऱ्यांच्या संधी मुंबईपेक्षा इतर शहरांत (राज्यात) खूप वाढत आहेत. (याला एक कारण गुजरातमधील गांधीनगरजवळील गिफ्ट सिटी हेही आहे.)

मुंबईमधील जागांच्या किमती वाढल्या नाहीत तर बाजूच्या शहरातील व पुणे, नाशिकसारख्या इतर शहरांतील किमती वाढणार नाहीत.

रिझव्‍‌र्ह बँकेने २८ मे २०१९ रोजी जाहीर केलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीत भारतातील प्रमुख शहरातील घरांच्या किमतींच्या निर्देशांकात घट झालेली नमूद केली आहे.

(संदर्भ – https://dbie.rbi.org.in/DBIE/dbie.rbi?site=statistics> >real sector > Price & Wages > Quarterly)

एकीकडे तरुण पिढी स्थावर मालमत्तांपासून दूर चालली आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ अजूनही स्थावर मालमत्तामध्ये मनाने गुंतून पडलेले आहेत.

फक्त स्वत:साठीच राहायला घर नव्हे, तर आपल्या मुलांसाठीसुद्धा घरे ज्येष्ठांनी घेऊन ठेवली आहेत.

ज्यांची पुढची पिढी महाराष्ट्राच्याही बाहेर नव्हे तर परराष्ट्रात आहे, अशांसाठीसुद्धा पालकांनी आपल्या आयुष्यातील पै-पै जमवून घरे घेतली आहेत.

त्यांच्यापुढील पिढय़ांना या घरांमध्ये काडीचाही रस नाही. या मालमत्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. पुढची पिढी खूप व्यवहारी आहे.

माझे एक अशील वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी वारले. पत्नीचे आधीच निधन झाले होते. एक मुलगा लंडनमध्ये आणि दुसरा न्यूझीलंडमध्ये रहातो. त्यांचे त्या देशाचे राष्ट्रीयत्व आहे. दोघांनाही वडिलांनी घेतलेल्या घरामध्ये स्वारस्य नव्हते. वडिलांनी इच्छापत्रानुसार सर्व मालमत्ता दोन्ही मुलांत समप्रमाणात देण्याचे लिहून ठेवले होते. मी इच्छापत्रानुसार व्यवस्थापक होतो. दोन्ही मुलांना सर्व मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्यास, नंतर विकण्यास वेळ नव्हता. दोघांनी माझ्या नावाने कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) बनवून दिले. सर्व मालमत्ता विकून येणारे पैसे विशिष्ट खात्यात जमा करून त्यांच्या देशात पाठवण्यास सांगितले.

ज्येष्ठ नागरिक आपल्या वास्तूंमध्ये भावनात्मकदृष्टय़ा गुंतलेले असतात, तशी तरुण पिढी नसते.

एका क्लाएंटने त्यांच्या निवृत्तीपश्चात राहण्यासाठी कोकणात घर बांधले होते. आई-वडिलांच्या पश्चात त्या मालमत्तेच्या सात/बारा उताऱ्यावर नावे लावण्यास मुलांना वेळ नव्हता. खेडय़ात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांबरोबर कागदपत्रांची पूर्तता करणे कटकटीचे वाटत होते. हे सोपस्कार करून मिळणाऱ्या पशांमध्ये रस नव्हता. कारण त्यांचे उत्पन्न भरपूर होते. म्हणून वडिलांनाच त्यांच्या पश्चात, कोठे आड जागी घर बांधले म्हणून दूषणे देत होते.

आपली पारंपरिक दुसरी गुंतवणूक सोने-नाणे आणि चांदीच्या वस्तूंमध्ये असते. आणि ती सांभाळणे जोखमीचे असल्याने ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली जाते. बँकेत ठेवल्याने त्याचा वापर संपतो आणि लॉकरचे भाडे व लॉकरसाठी द्यावी लागणारी ठेव रक्कम यांनी आपण बँकेला श्रीमंत करत असतो.

आमच्या लहानपणी सोन्याचा भाव अमुक होता. आज तो इतका वाढला, असे आपण म्हणतो. आपण मधली वर्षे मोजत नाही. सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये दीर्घ मुदतीत परतावा फक्त सात टक्के असतो. वस्तू घडणावळ आणि वस्तू मोडताना होणारी घट विचारात घेतल्यास तो अजून कमी होतो.

तसेच होणाऱ्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो तो वेगळाच.

सोन्या-चांदीतली गुंतवणूक ही खूपदा भावनात्मक जास्त असते. त्याचा व्यावहारिक विचार केला जात नाही.

मग सोने घेताना शुद्ध सोने घेऊन ठेवण्याऐवजी मुली-सुनांसाठी दागिने किंवा नातवंडांसाठी दागिने या स्वरूपात केली जाते.

खूपदा जुन्या पद्धतीचे दागिने नवीन पिढीस आवडत नाहीत. मग ते मोडून नवीन डिझाइनचे बनविले जातात. यात पुन्हा घट आणि घडणावळ जाते.

आज बाजारांत फेरफटका मारल्यास सर्वात जास्त दुकाने मोबाइलची नंतर सोने-चांदी, कपडेलत्ते, ओषधे, खाण्याचे पदार्थ यांची असतात. त्या तुलनेत वाणसामानाची फार कमी असतात. ज्यात नफा प्रचंड ती दुकाने जास्त. स्वाभाविकपणे त्यात ग्राहकाचा फायदा कमीच होणार.

नवीन पिढी जोखीम नको म्हणून खरे दागिने घालण्यापेक्षा खोटे घालणे पसंत करते. शेवटी खोटे जास्तच चकाकते.

सोन्याची मागणी चीन आणि भारत देशात सर्वात जास्त आहे. इतर देशांत सोने दागिन्यांच्या स्वरूपात फार थोडय़ा प्रमाणात खरेदी केले जाते.

गुंतवणूक म्हणून इतर देशांत सोने शुद्ध स्वरूपात बाळगले जाते. बाजारातील सोन्याच्या भावातील चढ उतारानुसार त्याची खरेदी-विक्री केली जाते.

गुंतवणुकीच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. जुन्या योजनांचा परतावा पुढील काळात अजून कमी होण्याची शक्यता आहे. तो वेळीच समजून घ्या व पर्यायी गुंतवणूक योजना निवडणे क्रमप्राप्त ठरेल.

तिसरी भावनात्मक गुंतवणूक मुलांचे उच्चशिक्षण.

मुलांच्या उच्चशिक्षणासाठी आपल्या हौस-मौजेवर काट मारून प्रसंगी कर्ज काढतात. मुलं नोकरीला लागली की ते कर्ज फेडतात. मुलं परदेशात असतील तर हे कर्ज खूपदा आई-वडीलच फेडतात. याच्या पुढे जाऊन काही ज्येष्ठ आपल्या नातवंडांसाठी शिक्षणाची सोय म्हणून आयुर्वमिा पॉलिसी किंवा इतर गुंतवणूक करत असतात.

असेच एका ज्येष्ठ क्लाएंटला गुंतवणूक करताना विचारले,

‘‘काका, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले. आता नातवासाठी गुंतवणूक का करता?’’* त्यांनी उत्तर दिले, ‘‘शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस खूप वाढतोय. तेवढीच नातवाच्या शिक्षणासाठी माझी थोडीशी मदत.’’

मी त्यांना म्हटले, ‘‘नातवाच्या शिक्षणासाठी गरज किती रकमेची असेल, याचा अंदाज आहे का? आणि तुमच्या मुलाने नातवाच्या शिक्षणासाठी यापूर्वीच ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू केली आहे. ती रक्कम त्याच्या शिक्षणासाठी भरपूर होईल.

नातवाच्या नावाने लाखभर रुपये ठेवण्यापेक्षा तुम्ही दोघे चांगल्या पर्यटनाला जाऊन या.’’

त्यावर ते म्हणाले, ‘‘ही रक्कम नातवाच्या वाढदिवसाची भेट म्हणून आता तरी गुंतवा. नंतरच्या वेळचे नंतर पाहू.’’

आपली मानसिकता कशी आहे. आपल्याला मुलांकडून पसे घ्यायला त्यातसुद्धा लग्न झालेल्या मुलीकडून पसे घ्यायला कमीपणा वाटतो. पण नातवंडांची सोय पाहणे जबाबदारीचे वाटते.

आयुष्यभर मुलांचा विचार केला आणि म्हातारपणी नातवंडांचा विचार करता.

आपले आयुर्मान वाढते आहे. आपले खर्च वाढते आहेत. याचा विचार करा. कायम दुसऱ्यांचा विचार करण्यात स्वत:ची हौस-मौज विसरू नका. आयुष्य स्वत:साठी जगा.

असे म्हणतात की भारतीय लोक आयुष्यभर गरिबीत (कष्टांत) राहतात आणि पुढल्या पिढीला श्रीमंत करतात.. दे डाय रीच!

sebiregisteredadvisor@gmail.com

(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)

- संग्रहित लेख

" मैं हैरान हूँ "

" मैं हैरान हूँ "

-महादेवी वर्मा

मैं हैरान हूं यह सोचकर
किसी औरत ने उंगली नहीं उठाई
तुलसी दास पर ,जिसने कहा :-
"ढोल ,गवार ,शूद्र, पशु, नारी,
ये सब ताड़न के अधिकारी।"

मैं हैरान हूं
किसी औरत ने
नहीं जलाई "मनुस्मृति"
जिसने पहनाई उन्हें
गुलामी की बेड़ियां।

मैं हैरान हूं
किसी औरत ने धिक्कारा नहीं
उस "राम" को
जिसने गर्भवती पत्नी को
जिसने परीक्षा के बाद भी
निकाल दिया घर से बाहर
धक्के मार कर।

किसी औरत ने लानत नहीं भेजी
उन सब को, जिन्होंने
" औरत को समझ कर वस्तु"
लगा दिया था दाव पर
होता रहा "नपुंसक" योद्धाओं के बीच
समूची औरत जाति का चीरहरण।

मै हैरान हूं यह सोचकर
किसी औरत ने किया नहीं
संयोगिता_अंबा - अंबालिका के
दिन दहाड़े, अपहरण का विरोध
आज तक!

और मैं हैरान हूं
इतना कुछ होने के बाद भी
क्यों अपना "श्रद्धेय" मानकर
पूजती है मेरी मां - बहने
उन्हें देवता - भगवान मानकर।

मैं हैरान हूं
उनकी चुप्पी देखकर
इसे उनकी सहनशीलता कहूं या
अंध श्रद्धा , या फिर
मानसिक गुलामी की पराकाष्ठा?
***

(महादेवी वर्मा जी की यह कविता, किसी भी पाठ्य पुस्तक में नहीं रखी गई है,क्यों कि यह भारतीय (तथाकथि उदात्त) संस्कृति पर गहरी चोट करती है.

संग्रहित कविता

Wednesday, August 21, 2019

Mumbai Home Guard) मुंबई होमगार्ड भरती 2019 [2100 जागा ]

Post and Number of Vacancies:

Total Vacancies :  2100 Posts

Name of the Post: 
Home Guard

Educational Qualification: 
10th Pass.

Physical Qualification:

1. Height
Men : 162 cms  
Women : 150 cms

2.Chest
Men &Women76 cm with 5 cm expansion

3.Running
Men : 1600 meter
Women : 800 meter

4.Shot put
Men : 7.260 kg
Women : 4 kg

Age Limit:
Applicants’ age must be between 20 to 50 years.

Location: Mumbai

Venue of Registration: 
Iron Road Police Headquarters, Kaiwat Maidan, Pantnagar, Ghatkopar (East), Mumbai

Date of Registration: 26 to (08:00 AM to 04:00 PM)

Online notification link =OFFICIAL NOTIFICATION

उम्र की एेसी की तैसी...!

घर चाहे कैसा भी हो..
उसके एक कोने में..
खुलकर हंसने की जगह रखना..
सूरज कितना भी दूर हो..
उसको घर आने का रास्ता देना..
कभी कभी छत पर चढ़कर..
तारे अवश्य गिनना..
हो सके तो हाथ बढ़ा कर..
चाँद को छूने की कोशिश करना .
अगर हो लोगों से मिलना जुलना..
तो घर के पास पड़ोस ज़रूर रखना..
भीगने देना बारिश में..
उछल कूद भी करने देना..
हो सके तो बच्चों को..
एक कागज़ की किश्ती चलाने देना..
कभी हो फुरसत,आसमान भी साफ हो..
तो एक पतंग आसमान में चढ़ाना..
हो सके तो एक छोटा सा पेंच भी लड़ाना..
घर के सामने रखना एक पेड़..
उस पर बैठे पक्षियों की बातें अवश्य सुनना..
घर चाहे कैसा भी हो..
घर के एक कोने में..
खुलकर हँसने की जगह रखना.
चाहे जिधर से गुज़रिये मीठी सी हलचल मचा दिजिये,
उम्र का हरेक दौर मज़ेदार है अपनी उम्र का मज़ा लिजिये.
ज़िंदा दिल रहिए जनाब,
ये चेहरे पे उदासी कैसी वक्त तो बीत ही रहा है,
उम्र की एेसी की तैसी...!

Monday, August 19, 2019

नाते

"प्रिंस??????" वडील जोरजोरात हाका मारत होते.

प्रिंस पळतच आला व विचारलं, "काय झालं बाबा?"

"तुला माहित नाही आज तुझी बहिण रश्मी येणार आहे ? ती आपल्या सर्वांसोबत आपला वाढदिवस साजरा करणार आहे... आता लवकर जाऊन आपल्या बहिणीला घेऊन ये.
आणि ऐक.... तू आपली नवी गाडी घेऊन जा, जी तू काल खरेदी केली आहे.... तिला चांगले वाटेल."

"पण माझी गाडी सकाळीच माझा मित्र घेऊन गेला आहे. आणि तुमची गाडी पण ब्रेक चेक करायचे आहेत म्हणून ड्रायवर घेऊन गेला आहे."

वडील - "ठीक आहे, तर तू कुणाची तरी गाडी घेऊन किंवा भाड्याची गाडी करून स्टेशन वर जा. तिला खुप आनंद होईल."

प्रिंस - "अहो ती लहान आहे का जी येऊ शकणार नाही ? टॅक्सी नाहीतर आटो करून येऊन लागेल. तुम्ही कशाला काळजी करताय ...."

वडील - "तूला लाज नाही वाटत असे म्हणतांना ? घरात गाड्या असूनही घरची मुलगी कुण्या टॅक्सी किंवा आटो ने येईल ?"

प्रिंस - "ठीक आहे, मग तुम्ही जा. मला खुप काम आहे. मी नाही जाऊ शकत..."

वडील - "तूला आपल्या बहिणीची थोड़ीही फिकीर नाहीं ? लग्न झाले तर काय बहिण परकी झाली... आपले सर्वांचे प्रेम मिळवण्याचा तिला हक्क नाही? तुझा जितका अधिकार आहे या घरावर तेवढाच तुझ्या बहिणीचा ही आहे. कोणतीच मुलगी किंवा बहीण माहेर सोडल्यावर परकी होत नाही."

प्रिंस - "पण माझ्यासाठी ती परकी झाली आहे आणि या घरावर फक्त माझाच अधिकार आहे."
तडाक ...अचानक वडिलांनी हात उचलला प्रिंस वर... आणि तितक्यात आई ही आली.

मम्मी - "तुम्हाला काही वाटते का, तरुण मुलावर हात उचलतात का?"

वडील - " तु ऐकले नाही तो काय म्हणाला ते ? आपल्या बहिणीला परकी म्हणतो.... ही तीच बहीण आहे जी याच्या शिवाय एक क्षण ही राहू शकत नव्हती, सतत याची काळजी करायची. तिला खर्चायला दिलेल्या पैशांतून वाचवून याच्यासाठी काही ना काही विकत आणून देत होती. लग्न करून जातांना आपल्यापेक्षा याच्या गळ्यात पडून रडत होती. आणि हा आज तिलाच परकी म्हणतो?"

प्रिंस -(हसत) "आत्यांचा ही आजच वाढदिवस आहे पप्पा... त्या किती तरी वेळा या घरी आल्या पण हमेशा आटो ने आल्या आहेत.‌... तुम्ही कधीही आपली गाडी घेऊन त्यांना आणायला गेला नाही....

मानले की आज त्यांची परिस्थिती बिकट आहे पण काल त्या पण खूप श्रीमंत होत्या. तुम्हाला, मला, या घराला त्यांनी भरभरून मदत केली आहे.

आत्या ही याच घरातून गेल्या होत्या मग रश्मीदिदी आणि आत्यांमध्ये फरक कसा? रश्मी माझी बहिण आहे तर आत्या ही तुमची बहिण आहेत."

तेवढ्यात बाहेर गाड़ी थांबल्याचा आवाज आला....
   
तोपर्यंत पापा प्रिंस च्या बोलण्याने पश्चातापाच्या आगीत होरपळून रडायला लागले आणि इकडे रश्मी पण पळत येऊन पप्पा मम्मी च्या गळ्यात पडली... त्यांचे चेहरे बघून तिने विचारलं, "काय झालं पप्पा?"

पप्पा - "तुझा भाऊ आज माझा ही पप्पा झाला."

रश्मी भावाकडे बघून, "ए वेड्या... नवी गाडी ना? खूपच चांगली आहे... मी ड्रायवर ला मागे बसवून  स्वतः चालवून आणली आहे आणि रंग ही माझ्या आवडीचा आहे."

प्रिंस - "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिदी... ती तुमची गाड़ी आहे आणि आमच्याकडून ही वाढदिवसाची भेट आहे.."
रश्मी हे ऐकताच खुशीने नाचू लागली. तेव्हाच आत्या पण आत आली.

आत्या - "काय दादा तुम्ही पण ना ??? फोन नाही, कळवले नाही, अचानक पाठवून दिली गाडी..... आनंदाने पळतच आली आहे. असे वाटले जसे बाबा आजही जिवंत आहेत...."
   
इकडे पप्पा आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी प्रिंस कडे पहात होते. प्रिंसने पप्पांना गप्प रहाण्याचा इशारा केला.
    
इकडे आत्या म्हणत होती, "मी किती भाग्यवान आहे कि मला वडीलांसारखा भाऊ मिळाला, देव करो मला प्रत्त्येक जन्मात तुम्हीच भाऊ म्हणून मिळोत......"
    
पप्पा-मम्मी ला समजून चुकलं होतं कि ... ही सर्व प्रिंस ची करामत आहे, पण आज परत एकदा नात्यांचा बंध मजबूत होतांना बघून आतल्याआत आनंदातिरेकाने रडू लागले. त्यांना आता पुर्ण विश्वास झाला होता की मी गेल्यानंतर ही माझा प्रिंस नात्यांचा सदैव सांभाळ करेल.....

मुलगी आणि बहीण दोन अनमोल शब्द आहेत. ज्यांचे वय खूपच कमी असते, कारण लग्नानंतर एक मुलगी आणि बहीण कुणाची पत्नी तर कुणाची वहिनी आणि कुणाची सून बनून रहाते._

मुली बहुतेक यासाठीच माहेरी येत असतील की.... त्यांना पुन्हा बेटी आणि बहीण शब्द ऐकायचे खूप मन करत असेल._

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...