Friday, August 30, 2019

दहावी फेरपरीक्षेचा आज निकाल,इथं करा चेक

हा मेसेज जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना निकाल पाहता येईल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहता येईल.

फेरपरीक्षेचा निकाल आल्यानंतर विद्यार्थांना त्यांचे पुनर्मुल्यांकन करता येईल.

तसेच विद्यार्थांना पुढील शैक्षणिक प्रवेशही घेता येईल.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थांना बैठक क्रमांक आणि आईचे नाव लागेल.

या दोन्हींशिवाय निकाल पाहता येणार नाही.

१७ जुलै ते ३० जुलैदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती.

विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

दहावी फेरपरीक्षेचा निकाल :
mahresult.nic.in
maharashtraeducation.com
hscresult.mkcl.org

विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल आणि प्रिंट आऊटही घेता येईल.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...