जाहिरात क्र.: 04/2019 & 05/2019
एकूण जागा : 7000
पदाचे नाव व तपशील:
पदाचे नाव व पद संख्या
● विद्युत सहाय्यक = 5000
● उपकेंद्र सहाय्यक =2000
शैक्षणिक पात्रता:
●विद्युत सहाय्यक:
(i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा
(ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री)
किंवा
विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा
● उपकेंद्र सहाय्यक:
(i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा
(ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री)
किंवा
विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा
(iii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट:
26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे
[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक: 18 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: फी नाही.
परीक्षा :ऑगस्ट 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2019
जाहिरात (Notification)
विद्युत सहाय्यक : पाहा
उपकेंद्र सहाय्यक : पाहा
Online अर्ज: [Starting: 13 जुलै 2019]
: Apply Online
No comments:
Post a Comment