Wednesday, November 8, 2017

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 (भाग : 3)

महत्वाच्या तारखा

१. परीक्षा अर्ज भरणे - 31 ऑक्टोबर 2017 ते 20 नोव्हेंबर 2017

२. ऑनलाइन परीक्षा - 6 डिसेंबर 2017 ते  15 डिसेंबर 2017

३.परीक्षा वेळ - 9 ते 11, 12.30 ते 2.30, 4 ते 6

अभ्यास संदर्भ

१. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स,पुणे
२. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मार्गदर्शक - के' सागर, के सागर पब्लिकेशन्स, पुणे
        
वरील दोन्ही पुस्तके परीक्षेच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती, परीक्षेतील काठिण्य पातळीचा दर्जा  समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील.

3.बुद्धिमत्ता चाचणीसाठी - के सागर, ज्ञा आ लोळे,पंढरीनाथ राणे, अनिल अंकलगी , सुजित पवार यांची पुस्तके अभ्यासा.

4.अंकगणित - के सागर, प्रमोद हुमने, पंढरीनाथ राणे, लोळे यांची पुस्तके अभ्यासा.

5. शिक्षक अभियोग्यतेसाठी डॉ शशिकांत अन्नदाते यांचे के सागर पब्लिकेशन्स कडून प्रकाशित पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.

6.भाषिक क्षमता मराठी- के सागर, लीला गोविलकर, बाळासाहेब शिंदे यांची पुस्तके अभ्यासा.

7.भाषिक क्षमता इंग्रजी - के सागर, बाळासाहेब शिंदे, सुदेश वेळापुरे, अवंतकर सर यांची पुस्तके अभ्यासा.
           
परीक्षेचा वेळेचा सदुपयोग करून मनापासून अभ्यास करा.परीक्षेत यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा

==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com           
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...