*७ नोव्हेंबर - विद्यार्थी दिवस*
*इतिहासातील तमाम वंचित समाज घटकांसाठी उत्कर्षाचा दिवस !!!*
*कोलंबिया विद्यापीठ,अमेरिका यांनी जाहीर केलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या यादीतील प्रथम विद्वान विद्यार्थी,
*प्रत्येक विद्यार्थ्याचे ऊर्जास्त्रोत, प्रेरणास्थान, विश्वरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर यांचा सातारा येथे शाळा प्रवेश दिन आणि एका नवीन क्रांतीस सुरुवात !!!
सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा !!
give more details in next bolg
ReplyDelete