पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा
पॉझिटिव्ह लोकांची संगत असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह होता. तसेच तुम्हाला वळण लागते. निगेटिव्ह लोक स्वतः काही करत नाहीत, दुसऱ्यांनाही काही करु देत नाहीत.
हार्डवर्कचे मुल्य समजून घ्या
यश मिळविण्याचा शॉर्टकट नाही. यासाठी हार्डवर्क करावेच लागते. महिलांनी ही गोष्ट ग्रांडेट घ्यायला नको. उलट जास्त काम करुन आपली ओळख प्रस्थापित करायला हवी.
मन रमेल असेच काम करा
ज्या कामात तुमचे मन रमेल असेच काम करा. मन मारुन काम करु नका. यश मिळणार नाही. त्यामुळे अशा क्षेत्रात काम करा जेथे तुम्ही लवकर थकणार नाहीत. नाउमेद होणार नाहीत
बिझनेस पार्टनर नीट निवडा
बिझनेस पार्टनर असो किंवा लाईफ पार्टनर निवड करताना विचार करुन निर्णय घ्या. दोन्हीचा तुमच्यावर दुरगामी परिणाम होत असतो. त्यावरही तुमचे यश अवलंबून असते.
जगाला बदलण्याऐवजी स्वतःला बदला
जगाला बदलण्याच्या प्रयत्नात बरीच ऊर्जा वाया जाते. त्यापेक्षा स्वतः बदला. यश मिळवण्यासाठी सज्ज व्हा. जरा वेगळा विचार केला तर हाही जगाला बदलण्याचाच मार्ग आहे.

No comments:
Post a Comment