Wednesday, February 28, 2018

नशीब-नशीब म्हणत बसले असते तर यांनी जग जिंकलं नसतं : भाग ३: रिचर्ड ब्रान्सन

             रिचर्ड ब्रान्सन शाळेत गेला तोच मुळी " ठोम्ब्या " म्हणवून घ्यायला. त्यामुळे वर्गातील सारीच मुलं त्याला " ठोम्ब्या " म्हणून गिऱ्हाईक बनवत. गणितातील आकडे आणि भाषेतील शब्द म्हणजे त्याचे हाडवैरीच होते. त्याला काही म्हणजे काहीच येत नसे. त्यामुळे शिक्षकही त्याला " ठोम्ब्याच " म्हणत. त्यालाही त्याचे काही वाटत नसे. पण त्याची आई मात्र आपला मुलगा ठोम्ब्या आहे म्हणून कासावीस होई. त्याच पुढे कसं होणार ह्या चिंतेने तिला धड झोपही लागत नसे. 

                        रिचर्ड ब्रान्सन

               अभ्यास त्याला जमणारच नाही हे लक्षात आल्यावर तिने त्याला स्वावलंबी बनवायचा निर्धार केला, ज्यामुळे निदान तो आपल्या पायावर उभा तरी राहील. एक दिवस ती त्याला गाडीतून लंडनच्या बाहेर एका मैदानात एकट्यालाच सोडून घरी आली. तेव्हा तो अवघा ८ वर्षाचा होता. त्याच्या वाटेकडे ती घरी डोळे लावून बसली होती. बराच वेळ तो घरी परतलाच नाही तेव्हा मात्र तिचा धीर सुटत चालला होता. तब्बल दोन तासांनी रिचर्ड घरी परतला तेव्हा तिने त्याला आनंदाने मिठी मारली. तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. त्या एका कृतीने आपला मुलगा भविष्यात आपल्या पायावर उभा राहील हा तिला विश्वास मिळाला. पुढे काही दिवसातच त्याला शाळेतून काढण्यात आल. 

              बरं झालं त्याला शाळेने काढून टाकलं, नाहीतर शिकून तो कुठल्या तरी ऑफिसमद्धे कारकुनी करत बसला असता. आज रिचर्ड ब्रान्सनच्या " व्हर्जिन ग्रुप" च्या ४०० कंपन्या आहेत. त्याची " व्हर्जिन अटलांटिक " नावाची विमान कंपनी जगातील कुठल्याही विमान कंपनीपेक्षा अधिक नफा कमावतेय. प्रवाशाना अंतराळ प्रवास घडवून आणण्यासाठी त्याने कंपनी स्थापन केलीय. त्याच्याकडे २५ हजार लोक काम करताहेत. त्याची एकट्याची माल मत्ता आहे तब्बल ३१ हजार कोटींची. 
                   

  
                       वयाच्या सोळाव्या वर्षीच रिचर्डने " स्टुडन्ट" नावाचं मासिक काढलं. सेलिब्रिटीजच्या मुलाखती तो घ्यायचा त्यामुळे त्याच्या ओळखी वाढल्या. त्यामुळेच तो रेकॉर्ड विक्रीच्या व्यवसायात उतरला. हळूहळू त्याने आपल्या व्यवसायात चांगलच बस्तान बसवलं. पुढल्या काही वर्षातच त्याने स्वतःची रेकॉर्ड कंपनी काढली. नाव होतं- व्हर्जिन रेकॉर्ड्स. त्याची हि कंपनी तुफान चालली. एक दिवस एका व्यक्तीने त्याला लंडन-न्युयोर्क विमान वाहतूक कंपनी काढण्यात त्याला रस आहे का असं विचारलं. त्या क्षेत्रातील त्याला काहीच माहिती नव्हती. शिवाय ब्रिटीश एअरवेजची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात एका नवख्याने जाण म्हणजे वाघाच्या तोंडात मान देण्या सारख होतं. पण रिचर्डने तो निर्णय घेतलाच. तेव्हा त्याच्या मित्रांनी, नातेवाइकानी त्याला हा जुगार आहे सांगितलं. तरीही रिचर्ड बधला नाही. 


            त्याने आपली रेकॉर्ड कंपनी १९९२ मध्ये ९० कोटी डॉलर्सना विकली. आपल्या वाटेला आलेल्या रकमेतून त्याने बोईंग कंपनीकडून हफ्त्याने बोईंग ७४७ जातीची विमाने खरेदी केली. बघता बघता त्याने ब्रिटीश एअरवेजच्या नाकात दम आणला. नंतर त्याने शीत पेय उद्योगातही प्रवेश केला. आठवड्याला दहा लाख पौंड नफा कमावु लागला. त्यानंतर त्याने नवनवीन कंपन्या काढण्याचा सपाटाच लावला. प्रत्येक ठिकाणी रिचर्ड यशस्वी होतच राहिला. इतक्या कंपन्या काढल्या म्हणून लोक त्याला विक्षिप्त माणूस म्हणतात. पण त्याला त्यांची पर्वा नसते. जीवन भरभरून कसं जगायचं हे जाणून घ्यायचं असेल त्यांनी त्याच चरित्र वाचायलाच हवं. उद्योग व्यवसाय व्यतिरिक्त त्याने अनेक जागतिक विक्रम केलेले आहेत. ते पाहून एका माणसाला इतकं काही कसं जमू शकतं याचं आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही. 
         मित्रानो, बंद पडलेलं घड्याळही दिवसातुन दोन वेळा अचूक वेळ दाखवते. एखाद्या विषयात आपली बाजू लंगडी असेल तर तिचा बाऊ करण्यात काय अर्थ आहे ? त्याऐवजी आपल्याला जे जमत ते करत राहावं. एडिसन, आइनस्टाइन, पिकासो, हेन्री फोर्ड, राईट बंधू आणि रिचर्ड ब्रान्सन या ठोम्ब्यानी पुढे इतिहास घडवला. कुठल्या न कुठल्या विषयात ते शाळेत असताना कमजोर होतेच. पण त्यामुळे त्याचं कुठे काय अडलं ? म्हणूनच तुम्हा सर्वाना एकच सांगणं आहे- माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही म्हणून रडत बसू नका. प्रयत्न करा. अथक परिश्रम करा. यशस्वी होण्याचा हाच एक मंत्र आहे.

Tuesday, February 27, 2018

नशीब-नशीब म्हणत बसले असते तर यांनी जग जिंकलं नसतं : भाग 2 : स्टीव्ह जॉब्स

ऑनलाईन म्युझिक, लोकांना वेड लावणारे आकर्षक आय फोन, पिक्सर कंम्प्युटर अॅनिमेशन असे एका पेक्षा एक सरस तंत्रज्ञान लोकांना देणा-या स्टीव्ह जॉब्स यांचे आज सकाळी निधन झाले. पण त्यांच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यावर लक्षात येते की त्याच्या जीवनात किती ‘ट्विस्ट आणि टर्न’ आले आले. तरी देखील न डगमगणा-या या तंत्रज्ञानाच्या जादूगारावर टाकलेला प्रकाशझोत. 

स्टीव्ह जॉब्स
               टेक्नोलॉजी विश्वाने तरूण वयातच स्टीव्ह यांना झपाटून टाकले होते. त्याचाच परिणाम म्हणजे त्यांनी टेक्नोलॉजी विश्वात एक हाती यश संपादन केले. कोणी कल्पनाही करू शकणार नाही पण या तंत्रज्ञानाच्या जादूगाराने अॅपल कंपनीला एका उंचीवर नेऊन ठेवले.
          आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत सिलिकॉन व्हॅलीमधून इतिहास घडवणारी व्यक्ती यांनी अॅपल कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदावरून राजीनामा देणे ही मोठी आश्चर्यकारक अशी गोष्ट होती. 
        आश्चर्यकारक घटना म्हणजे स्टीव्ह जॉब्स यांनी कंपनीच्या कार्यकारी पदावरून राजीनामा दिल्यानंतरही त्यांचा दबदबा कायम होता. त्यांना पोटाचा कॅन्सर असल्याने त्यांची तब्येत खालावल्याच्या बातम्या आल्यावर बाजारात अॅपलचे स्टॉक घसरायचे.
        आपल्या भन्नाट कल्पनांना साकारीत करणा-या स्टीव्हच्या जीवनातील काही अजब-गजब पण सत्य घटना.

स्टीव्ह जॉब्स
कॉलेज ड्रॉपआऊट :
      अनेकांना माहितही नाही की स्टीव्ह हे कॉलेज ड्रॉपआऊट होते. १९७२ मध्ये हॉमस्टेड हाय स्कूल इन कपरटीनो, कॅलिफोर्निया येथे त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले आणि रीड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण पहिल्या सेमिस्टरनंतर त्यांनी कॉलेज सोडून दिले. 
         एप्रिल १९७६मध्ये स्टीव्ह यांनी आपल्या कॉलेजमधील दुसरा ड्रॉपआऊट विद्यार्थी स्टीव्ह वोझनिअॅक याच्यासोबत आपल्या घरातील गॅरेजमध्ये अॅपल कंपनीला सुरुवात केली. २१ वर्षीय स्टीव्ह तेव्हा सेल्समन म्हणून काम करायचे. तर वोझनिअॅक इंजिनिअरच्या भूमिकेत होते. 
       जेव्हा जेव्हा मी काही नवीन वस्तू बनवायचो तेव्हा स्टीव्ह म्हणायचा, चल विकूया! प्रत्येक वेळी वस्तू विकण्याचा विचार तो करायचा, असे वोझनिअॅक यांनी इंटेलच्या एका सभेत सांगितले होते.
        सॅनफ्रांसिस्को येथील अविवाहीत पदवीधर जॉनी कॅरोल शिबल आणि सिरीयन अब्दुलफतह जंदाली यांनी २४ फेब्रुवारी १९५५ रोजी स्टीव्ह याला जन्म दिला. पण स्टीव्ह याला क्लॅरा आणि पॉल जॉब्स या मध्यवर्गीय दाम्पत्याने दत्तक घेतले. 

बिल गेट्सही फॅन :
       जर मला विचारले गेले की या क्षेत्रात तुझे प्रेरणा स्त्रोत कोण तर मी स्टीव्ह जॉब्स हे उत्तर देईल, असे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे माजी अध्यक्ष बिल गेट्स यांनी जानेवारी १९९८ मध्ये एका सभेत सांगितले होते. 
        टेक्नोलॉजीमधील अत्यंत कुशल अशी उत्पादने स्टीव्हने दिल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यात्मिक भारताला स्टीव्हची भेट
     भारतातील अध्यात्मिक विचाराने स्टीव्हला चांगलीच भूरळ घातली होती. त्याचा अनुभव घेण्यासाठी स्टीव्ह स्वत: रीड कॉलेजमधील मित्र डॅन कोटके याच्या सोबत १९७४मध्ये भारतात आला होता. 
       अध्यात्मिक विचारांचा अभ्यास करून त्याची अनुभूती घेण्यासाठी स्टीव्ह कांची येथील नीम करोली बाबा यांना भेटणार होता. पण तो कांची येथे पोहचेपर्यंत बाबांचे निधन झाले होते.

१ डॉलर पगार :
      जगातल्या एका नावाजलेल्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अध्यक्ष असूनही स्टीव्ह १ डॉलर पगार घेत. ही गोष्ट तेव्हा उघड झाली जेव्हा २००१मध्ये कंपनीने स्टीव्हला गल्फमेड विमान भेट केले.
        स्टीव्हच्या आर्थिक व्यवहाराच्या कागदपत्रांतील माहिती नुसार २०१०मध्ये देखील तो १ डॉलर इतकाच पगार घेत होता. तरी देखील कंपनीतील ५.५ मिलियन शेअर्स त्याच्याकडे होते. सध्या त्याची किंमत १.८ अब्ज डॉलर इतकी असून प्रती शेअर ३३३ डॉलर इतकी धरली जाईल. 

स्टीव्हला कंपनीने बाहेर हकलेले :
       १९८५ मध्ये अॅपल कंपनीतील एका बातमीने तंत्रज्ञान दुनियेत खळबळ माजवली. अॅपल कंपनीचे सह संस्थापक स्टीव्ह यांना जॉन स्कले यांनी कंपनीतून बाहेर केले. कंपनीतील काही बदलेल्या पॉलिसी आणि कामकाजाच्या पद्धतीवरून स्कले आणि स्टीव्ह यांच्यात मतभेद झाल्याचे ५ ऑगस्ट १९८५च्या फॉरच्युन मासिकाच्या अंकात म्हटले होते. 
      फॉल ऑफ स्टीव्ह जॉब्स अशा मथळ्याखाली माहिती देण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून अॅपल कंपनीला मोठा तोटा होत असल्याने २० टक्के नोक-या कमी करण्यात आल्या असून स्टीव्ह जॉब्स यांनीही कंपनीने काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे यात नमुद करण्यात आले होते. 
       खरे पाहता जॉब्स यांनीच पेप्सी कंपनीतून जॉनला येथे आणले होते. जॉब्सला कंपनीतून हटवल्यामुळे कंपनीचे महत्व कमी होईल असेही कंपनीमध्ये काम करणा-या लोकांना भीती वाटली. पण जॉब्स यांना हकालण्यामागे प्रमुख कारण काय ते मात्र कोणीही अधिकृतरित्या सांगितले नाही.

स्टीव्ह जॉब्स
बिटल्स चे अॅपल :
     अॅपल कंपनीच्या घडामोडींवर पुस्तक लिहिणा-या जिम कार्लटन यांनी अॅपल हे नाव कसे निवडण्यात आले या मागिल कहाणी सांगितली आहे. बिटल्स अॅपल रेकॉर्ड या कंपनीच्या लोगोमधून हे नाव घेण्यात आले आहे. स्टीव्हला हा त्या कंपनीचा हिरवेगार अॅपल असलेला लोगो फार आवडायचा म्हणून त्याने कंपनीचे नाव अॅपल ठरवले आणि लोगो म्हणून एक तुकडा तोडलेले अॅपल निवडण्यात आले. यामुळे या दोन कंपन्यांमध्ये कायद्याची लढाई रंगली.

२५व्या वर्षी मिलेनियर :
        अॅपलला खरी ओळख मिळाली अॅपल-२ मुळे. घरच्या घरी हा कंप्युटर वापरात आल्याने याला मोठी मागणी आली. १९७८ मध्ये ७.८ मिलियन डॉलरवरून १९८० मध्ये ११७ मिलियन डॉलर इतक्या मोठ्या प्रमाणावर अॅपलची विक्री झाली. 
        त्यानंतर आलेल्या मॅकने तर अॅपल-२लाही मागे टाकले. इनबिल्ट ग्राफिक कार्ड असलेल्या या कंप्युटरने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले. फॅशन आणि आर्ट इंडस्ट्रीत काम करणा-या तरुणांना मॅकने भुरळ घातली. 

स्टीव्ह नेक्स्ट :
     अॅपल मधून बाहेर पडल्यानंतर स्टीव्ह ने इंटेल आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहाय्याने मॅकला टक्कर देणारा असा नेक्स्ट नावाने नवा कंप्युटर बाजारात आणला. या कंप्युटरची क्षमता मोठी असूनही मोठे मार्केट न मिळाल्याने स्टीव्हसमोर मोठे संकट उभे राहिले होते.

अॅनिमेशनचे स्वप्न :
      १९८६ मध्ये स्टीव्हने नवा प्रयोग करण्याचे ठरवले आणि फिल्म निर्देशक जॉर्ज लुकास यांच्यासह १० मिलियन डॉलरची भागीदारी असणारी एक कंपनी स्थापन केली. तिला ना देण्यात आले पिक्सार. येथे अॅनिमेशन फिल्म बनवण्यात आल्या. फाइंडिंग निमो सारख्या फिल्मने मोठे यश मिळाल्यावर त्याने ही कंपनी बाजारात आणण्याचे ठरवले. यासाठी वॉल्ट डिझ्नीसोबत करारही करण्यात आला होता.

अॅपलमधील सेकंड इनिंग :
     १९९५ मध्ये अॅपल कंनीला मोठा तोटा सहन करावा लागला. बिल गेस्टच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने मार्केट खाल्यावर स्टीव्ह जॉब्सला अॅपलचा सल्लागार पदावर बोलवण्यात आले. केवल आठ महिन्यात स्टीव्ह अॅपलचा अंतरीम कार्यकारी पदावर निवडला गेला आणि काही काळातच त्याने पुन्हा मुख्य कार्यकारी अध्यक्ष पदावर झेप घेतली. कंपनीला दोन-तीन वर्षात झालेला तोटा त्याने भरून काढला.
        आयमॅक नावाचा ब्राऊझर त्याने बाजारात आणला. २००१ मध्ये पहिला आयपॉड बाजारात आला. २००७ मध्ये आयफोनने मोठी धूम उडवली आणि त्यानंतर २०१० मध्य आयपॅडने संपूर्ण तंत्रज्ञान विश्वात अॅपलचे नाव एका उंचीवर नेले.



पोटाच्या कॅन्सरने धक्का :
      २००४ मध्ये स्टीव्हला पोटाचा कॅन्सर असल्याचे एका वैद्यकिय चाचणीत उघड झाले आणि त्याला मोठा धक्का बसला. २००९मध्ये अतिशय त्रास होऊ लागल्याने तो पहिल्यांदाच मोठ्या रजेवर गेला.

बौद्ध आणि शाकाहारी :
           अगदी क्वचित लोकांना ही गोष्ट माहित असेल की स्टीव्ह हा बौद्ध धर्माचे पालन करत होता आणि शाकाहारी भोजन घ्यायचा

Monday, February 26, 2018

नशीब-नशीब म्हणत बसले असते तर यांनी जग जिंकलं नसतं : भाग 1 : वॉल्ट डिस्ने

20120918110422_walt_disney_if_you_can_dream_it

वॉल्ट डिस्नीची यशोगाथा ही अनेक वेदनादायक घटना आणि अपयशांनी भरलेली आहे.

ज्यावेळी पहिले महायुद्ध जोरदारपणे सुरू होते. अनेक सैनिक विरगतीस प्राप्त होत होते.तितकेच जखमी होत होते. या भयानक युद्धध्ये रेड क्रॉस ही जागतिक ससंघटना युद्धातील जखमी सैनिकांची सेवा करत असे. या संघटनेत  वॉल्ट डिस्नी स्वयंसेवक म्हणून सेवा देत असत. महायुध्द संपले आणी ते घरी परतले तेव्हा त्यांच्या भावी जीवनाचा विचार करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसा वेळ होता. त्यांना कार्टून गती चित्रे बनवायची होती.  1920 सालामध्ये मध्ये त्यांनी त्यांच्या  स्वत: च्या कंपनीची स्थापना केली.
त्यावेळी ते एक भाड्याच्या खोलीत राहत व त्यांच्याकडे भाडे भरण्यासाठी लागेल इतकाच पैसा होता. त्यामुळे ते त्यांच्या मित्रांसोबत राहत असत. आणि बर्याचदा पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे उपाशीपोटी राहणे त्यांना भाग पडत असे. या कठीण काळात त्यांचे एकही कार्टून विकण्यात ते अयशस्वी ठरले .

कान्सास सिटीमध्ये त्यांनी बनवलेल्या व्यंगचित्र मालिकेच्या अपयशामुळे ते वयाच्या 22 दिवाळखोर बनले. ते अनेक वेळा दिवाळखोरीत गेले. त्यांना हॉलीवूडचा अभिनेता बनायचे होते पण ते त्यांना कधीही शक्य झाले नाही. एका वृत्तपत्राच्या संपादकाने एकदा त्यांना आळशी आणि सर्जनशील व नवनवीन कल्पनांचा अभाव असलेला व्यक्ती असा आरोप केला होता.
आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी कॅन्सस सिटी सोडले. त्यांनी तेथील एक गॅरेजमध्ये एक स्टुडिओ उभारला आणि, पाच वर्षांनंतर - बऱ्यापैकी कमाई  होत नसताना  ते 'अॅटिस इन कार्टूनलँड' आणि 'ओसवाल्ड द सब्बट' या लघु अॅनिमेशनसह खूप यशस्वी झाले.
 पण पुन्हा 1928 मध्ये त्यांच्यासोबत असणारे काही कार्टूनिस्ट त्यांना सोडून गेले . डिस्ने फुटली होती. त्यामुळे त्याची यशस्वी कामगिरी फारच थोड्या काळासाठी राहिली आणि त्यांच्याकडे फारच थोडा पैसा राहिला .
पण त्याच्या यशाचे रहस्य त्याच्यामध्ये सामावलेले होते. या आपत्तीतून त्यांनी मिकी माऊस कार्टून तयार केले आणि ते यश मिळविण्याच्या मार्गावर आरूढ झाले .

Miki mouse


कसा बनला मिकी माऊस :
एकदा एका चर्चच्या मुख्य पाद्री ने त्यांना काही कार्टून बनवण्याचे काम दिले होते. चर्च मध्ये येणाऱ्या लहान मुलांसाठी कार्टून तयार करण्याचे काम मिळाल्यामुळे वॉल्ट डिस्ने आनंदी झाले. ते त्यांचे काम चर्च मध्ये करत असताना त्यांना काही आवाज ऐकू आले. त्यांनी बघितले काही उंदीर चर्चमध्ये आवाज करत इकडून तिकडे फिरत होते ,पळत होते. त्या उंदरांना बघून त्यांना वाटले ह्या उंदरांना आपण कार्टून चे रूप दिले तर.. आणि त्यांनी आपला विचार प्रत्यक्षात आणला आणि 15 मे 1928 साली तयार झाली मिकी माऊस फिल्म प्लेन क्रेझी ने मग सर्व जगात एकाच धमाल उडवून दिली . या एका फिल्म मुले वॉल्ट डिस्ने घराघरात पोहचले.
Mini mouse

मिकी माऊस बद्दल काही न माहीत असलेलं :
1. दुसऱ्या महायुद्धात काहीसैन्याच्या काही अधिकारी वर्गाने गोपनीय माहितीसाठी  मिकी माऊस हा शब्दच पासवर्ड म्हणून वापरला.
2. मिकी माऊस ने बोललेला पहिला शब्द होता : हॉट डॉग
3. मिकी माऊसचे पहिले नाव होते माँर्टीमर  वॉल्ट डिस्ने च्या बायकोने मिकी माऊस हे नाव सुचवले
4. मिकी माऊस पहिल्यादा ब्लॅक अँड व्हाईट रुपात पडद्यावर आला.
5. 18 नोव्हेंबर 1928 साली मिकी माऊस स्टीम्बोत विली  या फिल्म मधून पडद्यावर आला म्हणून हा दिवस त्याचा जन्मदिवस मानला जातो.
6. मिकी माऊस ला पहिला आवाज वॉल्ट डिस्ने यांनी स्वतः दिला होता.
7. 1932 ते 1969 या काळात डिस्ने यांनी 22 एकादमी पुरस्कार मिळवले.
 वॉल्ट डिस्ने नेहमी म्हणत, माझ्या जीवनातील माझ्यावरील सर्व संकट, माझे सर्व त्रास आणि अडथळे यांनी मला बळ दिले आहे ...

नशीब-नशीब म्हणत बसले असते तर यांनी जग जिंकलं नसतं या लेख मालिकेविषयी वाचा: http://swapnwel.blogspot.in/2018/02/blog-post_32.html?m=1

Sunday, February 25, 2018

नशीब-नशीब म्हणत बसले असते तर यांनी जग जिंकलं नसतं

यशाकडे जाणारा मार्ग हा कधीही सोपा नसतो.अनेक अडचणींनी असलेल्या या मार्गावर अथक परिश्रमाने विजय मिळवावा लागतो.जगात कोणालाही या संघर्षाशिवाय यशाच्या शिखरावर पोहोचता आलेले नाही,कारण नशीब प्रत्येकवेळी तुम्हाला साथ देतेच असे नाही.तुम्हाला त्यासाठी या मार्गावरून मार्गक्रमण करतच राहावे लागते.जगातील अनेक यशस्वी लोकांनाही अपयशाचा सामना करावा लागला आहे.पण सर्व अडथळे पार करत त्यांनी आपल्या यशाची नवी व्याख्या तयार केली.  

You can change failure in to success


जगातील या महान व्यक्तींना ते जमू शकते तर तुम्हाला का नाही.कारण आज महान ठरलेले हे सर्व लोक एकेकाळी आपल्याप्रमाणेच सर्वसामान्य होते.केवळ यशाने खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची उमेद तुमच्यात असेल तर तुम्हीही यांच्याप्रमाणे यशोशिखरावर पोहचू शकता.
जगातील अशाच काही संघर्षावर विजय मिळवून अपयशाला यशात रुपांतरीत करणाऱ्यांच्या कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.त्यातून प्रेरणा घेऊन तुम्हालाही जीवनाची नवी दिशा मिळेल अशी आशा आहे.

Saturday, February 24, 2018

मैलाचे दगड काय सांगतात माहित आहे का?

मैलाचे दगड काय सांगतात माहित आहे का?


रस्त्याने भटकंती करताना बऱ्याचदा रस्त्याच्या कडेला काही दिशादर्शक दगड दिसतात. या दगडावरून प्रत्येक मार्गावरचे गाव, तेथील शहरे, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारे साधारण अंतर बऱ्याचदा स्पष्ट होत असते, कोणत्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या या दगडांच्या रंगाचा, तसेच हे दगड लावण्यामागे एक विशिष्ट अर्थ असतो. तसेच या रंगाची ही काही वैशिष्ट्ये आहेत. काय आहेत ही वैशिष्ट्ये पाहूया…

१. पिवळा रंग

ज्या रस्त्यांची निर्मिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केलेली असते अशा रस्त्यांवर अंतर दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाच्या दगडांचा वापर केला जातो. राष्ट्रीय महामार्गावरच पिवळ्या रंगाचे दगड हे दिशादर्शक म्हणून लावले जातात. हे रस्ते एक प्रदेशाला दूसऱ्या प्रदेशाला जोडण्याचे काम करत असून त्याची निर्मिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली जाते.

२. हिरवा रंग

राज्य महामार्गाच्या रस्त्यांवरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दिशा दाखवण्याचे हिरव्या रंगाचे दगड करतात. मोठ्या शहरांना जोडणाऱ्या राज्य महामार्गाची देखभाल ही राज्य सरकारकडून करण्यात येते.

३. नारंगी रंग

प्रवासादरम्यान नारंगी रंगाचे दगड दिसले तर हा रस्ता एखाद्या छोट्या गावाला नेणारा आहे असे खुशाल समजावे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्यांची निर्मिती करण्यात येते.

४. निळा किंवा काळा रंग

या रंगांच्या अर्थ तुम्ही एखाद्या शहराच्या जवळ पोहचला आहात असा असतो. हा रस्ता जिल्ह्याच्या अंतर्गत येतो. याची निर्मिती स्थानिक पीडब्ल्यूडी खात्याकडून करण्यात येते.

Friday, February 23, 2018

शर्यत जगण्याची

अतिशय सुरेख व बोधप्रद असा सकारातमक लेख
             शर्यत जगण्याची
     रविवारची सुट्टी  होती म्हणून एका मित्राच्या घरी गेलो होतो.आम्ही गप्पा मारत बसलो होतो इतक्यातच त्याचा मुलगा आला.
" काय रे कुठं गेला होतास ? " मी विचारलं.
" क्लासला." एवढा एकच  शब्द बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला. त्याच्या वडिलांनी नंतर त्याला हाक मारली 
" अरे ये ना , काका आलेत बघ." "ते काय म्हणतात ते तर बघ ." वगैरे म्हणून बऱ्याच हाका मारल्या तरी तो बाहेर आला नाही.
" काय बिघडलंय ? " मी विचारलं.
" आज सहामाहीचे मार्क कळले ना ! दोन विषयांत नंबर हुकलाय ! " त्याची आई हसत हसत म्हणाली.
" मग काय झालं ? " मी म्हटलं , " एखाद्या विषयात चार दोन मार्क कमी पडले तर बिघडलं कुठं ? " 
" ते आपल्याला झालं! त्याचं तसं नाही.एखाद्या विषयात एखादा गुण कमी मिळाला किंवा एखाद्या विषयातला नंबर चुकला तरी त्याला तो पराजय वाटतो." 
" चुकीचं आहे हे !" मी म्हटलं," तो कुठले खेळ वगैरे खेळत नाही काय ?" 
" मुळीच नाही." त्याची आई बोलली ," तो अभ्यास सोडून दुसरं काहीही करत नाही आणि आम्हीही त्याला कधी बाहेर सोडत नाही. उगाचच वेळ वाया जातो. खेळून काय होणार आहे ?  गल्लीतली पोरंही  टवाळ आहेत.त्यांच्यात मिसळून आमचंही पोर  बिघडायचं !....त्यापेक्षा घरच्या घरी अभ्यास केला  तर काय वाईट ?" 
" चुकीचं बोलत आहात वहिनी ! " मी म्हटलं , " माझं मत जरा उलटं आहे. मुलांनी  अभ्यास थोड़ा कमी केला तरी चालेल पण खेळ भरपूर खेळले पाहीजेत असं माझं मत आहे." 
" खेळ खेळून सगळीच मुलं तेंडुलकर किंवा सानिया मिर्झासारखी चँपियन होत नसतात म्हटलं ! " माझा मित्र म्हणाला.
मी हसलो.
"का हसलास ?" माझ्या मित्रानं विचारलं.
" प्रत्येकानं चँपियन होण्यासाठीच खेळ खेळायचा असतो  हे तुम्हांला कुणी सांगितलं ? " मी विचारलं.
" मग कशासाठी ? हरण्यासाठी ? " माझा मित्र उपहासाने बोलला.
" बरोबर बोललास ! " मी म्हटलं ,"  खेळ म्हटला की हरणे आणि जिंकणे या दोन्ही गोष्टी आल्याच. एक खेळाडू जिंकला तर दुसरा हा हरणारच. आपण मोठ्या माणसांनी मुलांना जिंकायला शिकवण्याबरोबरच त्यांना हरायलाही शिकवलं पाहिजे.आपण विजय जसा जल्लोषात साजरा करतो तसाच पराभवही खिलाडूवृत्तीनं स्वीकारला पाहिजे. आपल्या मुलांना जिंकण्याची सवय नसली तरी चालेल पण हरण्याची सवय पाहिजे. .......प्रत्येक वेळी मीच जिंकणार असं  म्हटलं तर कसं चालेल ?  फक्त जिंकण्याची सवय लागलेली मुलं पुढच्या आयुष्यात  एवढ्या तेवढ्या अपयशानं खचून जातात. आत्महत्या करायला उठतात , कधी कधी करतातही ! आज तुमचा मुलगा सहामाहीमध्ये मागे पडला म्हणून नाराज आहे. उद्या जीवनाच्या मोठ्या परीक्षेत तो मागे पडला  तर ? .....त्याचा प्रेमभंग झाला तर ?.... त्याला कुणी फसवलं तर ? जगू शकेल तो ? " मी विचारलं.
"तुझं तर काहीतरीच !"
" हो ना ! माझ्या मुलाला मार्क कमी पडले तर तो रडत किंवा कुढत बसत नाही. प्रतिस्पर्ध्याचं तो अभिनंदन करतो ,हसत हसत ......माझं आणखी एक निरीक्षण आहे, गल्लीत जी पोरं आज तुम्हांला टवाळ वाटतात ना तीच जगण्याच्या शर्यतीत उद्या जिंकणार आहेत.....
       कारण त्यांना पराजय पचवणं खूप सोपं जातं ! .....जो खिलाडूवृत्तीनं पराभव स्वीकारतो तोच या जगात यशस्वी होतो."
================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com   
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !

Wednesday, February 21, 2018

अभी गनीमत है सब्र मेरा

अभी गनीमत है सब्र मेरा, अभी लबालब भरा नहीं हूं

वो मुझको मुर्दा समझ रहा है, उसे कहो मैं मरा नहीं हूं.

वो कह रहा है कि कुछ दिनों में मिटा के रख दूंगा नस्ल तेरी

है उसकी आदत डरा रहा है, है मेरी फितरत डरा नहीं हूं

Tuesday, February 20, 2018

तय करो किस ओर हो तुम

तय करो किस ओर हो तुम तय करो किस ओर हो ।
आदमी के पक्ष में हो या कि आदमखोर हो ।।

ख़ुद को पसीने में भिगोना ही नहीं है ज़िन्दगी,
रेंग कर मर-मर कर जीना ही नहीं है ज़िन्दगी,
कुछ करो कि ज़िन्दगी की डोर न कमज़ोर हो ।
तय करो किस ओर हो तुम तय करो किस ओर हो ।।

खोलो आँखें फँस न जाना तुम सुनहरे जाल में,
भेड़िए भी घूमते हैं आदमी की खाल में,
ज़िन्दगी का गीत हो या मौत का कोई शोर हो ।
तय करो किस ओर हो तुम तय करो किस ओर हो ।।

सूट और लंगोटियों के बीच युद्ध होगा ज़रूर,
झोपड़ों और कोठियों के बीच युद्ध होगा ज़रूर,
इससे पहले युद्ध शुरू हो, तय करो किस ओर हो ।
तय करो किस ओर हो तुम तय करो किस ओर हो ।।

तय करो किस ओर हो तुम तय करो किस ओर हो ।
आदमी के पक्ष में हो या कि आदमखोर हो ।।

-कवी बल्ली सिंह  चिमा 

Monday, February 19, 2018

कसमे वादे प्यार वफ़ा सब

कसमे वादे प्यार वफ़ा सब, बातें हैं बातों का क्या
कोई किसी का नहीं ये झूठे, नाते हैं नातों का क्या
कसमे वादे प्यार वफ़ा सब, बातें हैं बातों का क्या

होगा मसीहा ...
होगा मसीहा सामने तेरे
फिर भी न तू बच पायेगा
तेरा अपनाऽऽऽ आऽऽऽ 
तेर अपना खून ही आखिर 
तुझको आग लगायेगा
आसमान में ...
आसमान मे उड़ने वाले मिट्टी में मिल जायेगा
कसमे वादे प्यार वफ़ा सब, बातें हैं बातों का क्या

सुख में तेरे ...
सुख में तेरे साथ चलेंगे
दुख में सब मुख मोड़ेंगे
दुनिया वाले ...
दुनिया वाले तेरे बनकर
तेरा ही दिल तोड़ेंगे
देते हैं ...
देते हैं भगवान को धोखा, इनसां को क्या छोड़ेंगे
कसमे वादे प्यार वफ़ा सब, बातें हैं बातों 

Sunday, February 18, 2018

हर सुबह उठ, मुल्क के अख़बार भी देखा करो

हर सुबह उठ, मुल्क के अख़बार भी देखा करो ।
कब, कहाँ, क्या कर रही सरकार भी देखा करो ।
बर्फ़ शिमले में गिरी हर साल तुम हो देखते,
शीत लहरों में मरे लाचार भी देखा करो ।
जब किसी अपने को जाओ, देखने तुम अस्पताल,
बिन दवा के मर रहे बीमार भी देखा करो ।
आज मुझसे सख़्त लहज़े में ये पत्नी ने कहा,
छोड़ दो आवारगी घर-द्वार भी देखा करो ।
- बल्ली सिंह चीमा

Friday, February 16, 2018

पंजाब नेशनल बैंक के बारे मे रोचक जानकारी

                 11,356 करोड़ रुपए के घोटाले की मार झेल रहे पंजाब नेशनल बैंक (पीएनबी) की शुरुआत लाहौर से हुई थी। तब भारत और पाकिस्तान का बंटवारा नहीं हुआ था।
            19 मई 1894 को लाहौर के अनारकली बाजार में मुख्य ऑफिस के साथ इसे रजिस्टर्ड किया गया था। 
                     23 मई को पहली बोर्ड मीटिंग के बाद इसे बैसाखी से एक दिन पहले 12 अप्रैल, 1895 को खोल दिया गया।
                मौजूदा वक्त में यह बैंक 764  शहरों में अपनी सर्विस से रहा है। इसके पास 10 करोड़ से ज्यादा ग्राहक हैं। वहीं, इसमें 70 हजार से ज्यादा कर्मचारी काम कर रहे हैं।



स्वदेशी अभियान से जुड़े थे संस्थापक
संस्थापक सदस्यों और पहले निदेशक मंडल में दयाल सिंह मजीठिया (ट्रिब्यून के संस्थापक), लाला हरकिशन लाल (पंजाब के पहले उद्योगपति), काली प्रसन्न रॉय (वकील), ईसी जेस्सावाला (पारसी उद्योगपति), प्रभु दयाल (मुल्तान के रईस), जयशी राम बक्शी (वकील), लाला डोलन दास (बैंकर) और लाला लाजपत राय शामिल थे। इनमें ज्यादातर स्वदेशी अभियान से जुड़े थे। 


संस्थापकों ने कम रखे थे शेयर

               यह पहला ऐसा बैंक है जिसने पूरी तरह से भारतीय पूंजी के साथ काम शुरू किया था। सर्वधर्म समभाव से प्रेरित होकर एक सिख, एक पारसी, एक बंगाली और कुछ हिंदुओं ने मिलकर इसकी नींव रखी थी। 
            बैंक की संस्कृति की झलक पहली मीटिंग में दिखी थी। 14 मूल शेयर धारकों और 7 निदेशकों ने बहुत ही कम शेयर लिए ताकि बैंक का कंट्रोल दूसरे शेयर धारकों के पास रहे। 
हांगकांग और काबुल में भी हैं शाखाएं
            पंजाब नेशनल बैंक का राष्ट्रीयकरण 13 अन्य बैंकों के साथ जुलाई, 1969 में हुआ। छोटी सी शुरुआत से आगे बढ़ते हुए यह आज देश का दूसरा सबसे बड़ा सरकारी बैंक बन गया है। 
              पंजाब नेशनल बैंक का ब्रिटेन में बैंकिंग सहायक उपक्रम है। हांगकांग और काबुल में शाखाएं और अल्माटी, शंघाई, और दुबई में भी रिप्रेजेंटटिव्स ऑफिस है। 

ऑफिस खोया फिर भी काम जारी रखा
★ 1900 में पहली बार ब्रांच लाहौर के बाहर कराची-पेशावर में खोली थी।
★ 1940 में देहरादून के ‘भगवान दास बैंक’ का विलय कर लिया। 
★ 1947 में लाहौर ऑफिस खोना पड़ा फिर भी काम जारी रखा। 31 मार्च 1947 को लाहौर हाईकोर्ट से ऑफिस कोे दिल्ली में रजिस्टर्ड करवाने के लिए अनुमति मिल गई थी।
★ 1952 में भारत बैंक का अधिग्रहण किया था। तब इसकी 39 शाखाएं थीं। 
★ 1969 में 13 अन्य बैंकों के साथ इसका राष्ट्रीयकरण हुआ।

गांधी जी समेत इनके एकाउंट थे इस बैंक में 
◆ महात्मा गांधी
◆ लाल बहादुर शास्त्री
◆ इंदिरा गांधी
◆ जवाहरलाल नेहरु
◆ जलियांवाला बाग कमेटी

प्रमुख सम्मान/अवॉर्ड्स 
● दुनिया के टॉप 1000 पब्लिक सेक्टर 
● बैंकों में 191वीं रैंक ( द बैंकर-2017)
● फोर्ब्स ग्लोबल में 717वीं रैंक (2013)
● फॉर्चून 500 इंडिया में 26वीं रैंक (2011)
● गोल्डन पीकॉक अवॉर्ड (2011)
● नेशनल ट्रेनिंग अवॉर्ड (2011)

पीएनबी में आज
◆ 70 हजार से ज्यादा कर्मचारी। 
◆ 764 शहरों में सेवाएं दे रहा है पीएनबी। 
◆ 6941 शाखाएं। 
◆ 10 करोड़ से भी ज्यादा ग्राहक हैं। 
◆ 4.5 लाख करोड़ रु. कर्ज बांट रखा है। 
◆ 10, 700 एटीएम हैं। 

Thursday, February 15, 2018

Powerful Motivational Speech

Your results are a mirror of your effort, your DISCIPLINE and sacrifice. In life, In the gym,your body, your health…

1.EFFORT :
          You can talk all you want… Results don’t lie. EFFORT doesn’t lie.
          When it’s game day…when it’s SHOWTIME… Those who talk but haven’t worked…The work they’ve put in will be seen by everyone.
        Those who kept their mouth shut and WORKED when no one was watching, Their work will be seen by everyone too, but in a much different way.Which one do you want to be?

2.SACRIFICE :
          If you don’t sacrifice for what you want,WHAT YOU WANT will become the sacrifice. And you will have to SETTLE for a life you DO NOT want.
      If you aren’t willing to SACRIFICE now, for what you want,then you can guarantee that LATER you will be making sacrifices for many things you don’t want.
           If you don’t work for it NOW, you will be working for someone who DID work for it, later. If you don’t put in the blood, sweat and tears NOW. Sacrifice your time, sacrifice your nights out, give up your treats… If you don’t give up everything that is holding you back, that will be reflecting back to you in your FUTURE.
That’s life.
      Success will never come easy. GREAT results will NEVER come easy.
          You might get lucky. You might get OK results. But long term, success requires SACRIFICE. EFFORT and DISCIPLINE.
            The good news is, you rarely have to sacrifice anything that will give you long term pleasure.Almost always, all you really have to give up are things that are dragging you down. The things that do nothing for your future.



3.DISCIPLINE  :
        Your body is a mirror reflection of the sacrifice you make in the kitchen and in the gym.The DISCIPLINE to say no to short term temptation over long term pride.he DISCIPLINE to get up, to drag yourself through a workout. Consistently. Not just one day. EVERY DAY.
           Do you want the quick fix now, that leads to a bigger problem later?Or discipline now that leads to pride later?
STRENGTH LATER.
            STRONG HABITS LATER.
CLEAR MIND LATER. POSITIVE INFLUENCE OVER OTHERS LATER? Without EFFORT you will NEVER get it. Without SACRIFICE you will NEVER get it. WITHOUT DISCIPLINE you will NEVER KEEP IT.

          So I’m asking you… Have you got what it takes to be great?

4.Tell yourself:
          It may take time… It may take HUGE EFFORT… I may have to dig deep and go to places I’ve never been before…BUT I WILL MAKE IT! I WILL DO IT!
           I WILL STAND AT THE END WITH PRIDE KNOWING I STOOD FIRM. KNOWING I LET NOTHING AND NO ONE STOP ME.

     THIS GOAL I HAVE… THIS DREAM I HAVE…t is more important THAN ANYTHING.
You can throw whatever you like my way. I WILL DEFEAT IT.I WILL DEFEAT IT WITH MY WILL! I WILL GET THERE! I WILL!


Tuesday, February 13, 2018

सरोजिनी नायडू

सरोजिनी नायडू (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९).
       भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर. अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षणतज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते.
             सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगी रीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). 
        त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.
          सरोजिनी नायडू भारतात परत आल्यानंतर १८९८ मध्ये त्यांनी डॉ. गोविंदराजुलू नायडू या निजामच्या संस्थानी विधुर डॉक्टरशी ब्राह्मोसमाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले. हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता. त्यामुळे त्या वेळी तो फार गाजला व येथूनच सरोजिनींच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली. त्यांना चार मुले झाली : जयसूर्या, पद्मजा, रणधीर आणि लैलामणी. रणधीर पुढे हैदराबादच्या राजकीय चळवळीत प्रसिद्धीस आला, तर पद्मजा बंगालच्या राज्यपाल झाल्या.
             सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशोल्डनंतर द बर्ड ऑफ टाइम (१९१२) व द ब्रोकन विंग (१९१७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. पाश्चात्त्य तसेच पौर्वात्त्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला.‘भारतीय कोकिळा’ म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला. मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली.
           त्यानंतर सरोजिनी नायडू देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या. याचे दुसरेही कारण असे होते की, १९०३ ते १९१७ च्या दरम्यान त्यांचा मोहंमद अली जिना, गोपाळ कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, सी. पी. रामस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा एक एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींशी या ना त्या निमित्ताने परिचय झाला. या व्यक्तींच्या विचारा आचारांकडे त्या आकृष्ट झाल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले. हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर– इ– हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले. रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. 
           सरोजिनींनी हिंदु – मुसलमान ऐक्य व स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले. होमरूल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गोखल्यांसारखी श्रेष्ठ माणसेही भारावून गेली.

      टिळकांच्या मृत्यूनंतर सरोजिनी नायडू पूर्णतः गांधीवादी झाल्या आणि पेहराव व राहणीमान यांत त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यांनी आपले वास्तव्य हैदराबादमधून मुंबईत हलविले. त्या मुंबई महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या आणि पुढे प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या (१९२१). पुढे कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या (१९२५) व काँग्रेस कार्यकारिणीच्या सभासद झाल्या. काँग्रेसच्या सर्व धोरणांत त्या हिरिरीने भाग घेत.
          कलकत्ता येथे भरलेल्या १९०७ च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. १९०८ मध्ये विधवाविवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला आणि येथूनच त्यांच्या स्त्रीविषयक चळवळीस खरा प्रारंभ झाला.

Monday, February 12, 2018

मूर्ख माणसांची लक्षणे

समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्ख माणसाची आणि शहाण्या माणसाची लक्षणं सांगितली आहेत. आजच्या काळात त्यांच्याकडे कसं पाहावं? डिजिटल युगातल्या आपल्या जीवनशैलीला ती तत्त्वं लागू पडतात का? त्यातल्या काही निवडक लक्षणांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.

1. दोघांत लुडबुड करणारा :

दोघे बोलत असती जेथें | तिसरा जाऊन बैसे तेथें |
डोई खाजवी दोहीं हातें | तो येक मूर्ख ||६३||
दोन जण बोलत असताना मधेच शिरणं आणि मग आपल्याला काही कळत नाही म्हणून डोकं खाजवत बसणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे.
पण विनाकारण हुज्जत न घालणारी, 'देखल्या देवा दंडवत' या न्यायानं न वागणारी व्यक्ती शहाणी ठरते.
लटिकी जाजू घेऊं नये | सभेस लटिकें करूंनये |
आदर नस्तां बोलों नये | स्वभाविक ||२१||
पार्ट्यांमध्ये 'स्मॉल टॉक' हा गंमतीशीर प्रकार आहे. आपण कुणाशीतरी महत्त्वाचं बोलत असताना तिसरी व्यक्ती मध्येच टपकते आणि हवा-पाण्याच्या गप्पा मारते. आपल्याला जिथं कुणी विचारत नाही, अशा गप्पांमध्ये घुसून हसं करून का घ्या?

2. भांडकुदळ :

कळह पाहात उभा राहे | तोडविना कौतुक पाहे |
खरें अस्ता खोटें साहे | तो येक मूर्ख ||६७||
भांडण होत असताना ते सोडवण्याऐवजी जो गंमत पाहत उभा राहतो आणि जो खरं सोडून खोटं सहन करतो तो मनुष्य मूर्ख आहे असं दासबोध म्हणतं.
पण वाचाळ माणसाशी न भांडता जो सुज्ञांच्या सहवासात राहतो, तो शहाणा, असं समर्थ सांगतात.
तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये |
संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||९||
रस्त्यात कुणाचं भांडण सुरू असेल तर अनेक बघे आपापले कॅमेरा फोन काढून ते रेकॉर्ड करायला धावतात. दुसरा कुणी अशा परिस्थितीत सापडलेला पाहून त्यातून आपलं मनोरंजन करून घेणं कितपत योग्य आहे?
त्याउलट समजूतदार माणूस दुसऱ्याच्या भांडणाकडे स्वतःच्या करमणुकीसाठी पाहत बसत नाही. तसंच भांडकुदळ लोकांशी हुज्जत घालण्यात वेळ घालवत नाही, तो शहाणा आहे, असं रामदास स्वामी सांगतात.

3. फुशारक्या मारणारा :

आपली आपण करी स्तुती | स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती | तो येक मूर्ख ||१२||
स्वतःची टिमकी वाजवणारा आणि अडचणींत सापडलेला असताना ती दूर करण्याचं सोडून वाडवडिलांच्या कर्तृत्वाची फुशारकी मारणाऱ्या माणसाला समर्थांनी मूर्ख गणलं आहे.
उलट, एखादी व्यक्ती जवळची आहे म्हणून जो तिला पाठीशी घालत नाही आणि आपलाच मोठेपणा सांगत बसत नाही, त्याला शहाणा मानलं आहे.
आपल्याची गोही देऊं नये | आपली कीर्ती वर्णूं नये | आपलें आपण हांसों नये | गोष्टी सांगोनी ||२४||
बेशिस्त वागून वर वाद घालणारा मूर्ख ठरतो.
सिग्नल तोडल्यामुळे पोलिसाने पकडल्यानंतर जेव्हा एखादा मुलगा पोलिसाला, 'मी कोण आहे माहिती आहे का? माझे वडील कोण आहेत माहिती आहे का?' असं विचारतो तेव्हा या मूर्खलक्षणाचा प्रत्यय येतो.

4. आळशी :

धरून परावी आस | प्रेत्न सांडी सावकास |
निसुगाईचा संतोष | मानी,तो येक मूर्ख ||१७||
दुसऱ्यावर विसंबून राहून जो प्रयत्न करणं सोडून देतो आणि आळशीपणातच समाधान मानतो, त्याला मूर्ख मानावं असं रामदास म्हणतात.
याउलट आळस झटकून, दुसऱ्याबद्दल चाहाड्या मनात न ठेवता जो संपूर्ण विचार करून प्रत्येक काम हाती घेतो, तो शहाणा मानावा असं म्हटलं आहे.
आळसें सुख मानूं नये | चाहाडी मनास आणूं नये | शोधिल्याविण करूं नये | कार्य कांहीं ||१३||
जो दुसऱ्यावरी विसंबला.
सध्या बहुतेक लोक आपली टॅक्सची कामं करण्यात गुंतली असतील. आपली गुंतवणूक आणि इतर गोष्टी वेळेत जाहीर करून काही लोक टॅक्सचं काम सुटसुटीत करतात.
पण काही लोक आधी काहीच करत नाहीत आणि मग मार्च महिन्यात आयत्या वेळी टॅक्स कन्सल्टंटकडे जाऊन परताव्यासाठीची काहीतरी जुजबी सोय करतात. पुढल्या वर्षी काम वेळेत करण्याचं ठरवतात, पण पुन्हा पुढल्या वर्षी पहिले पाढे पंचावन्न.

5. चारचौघांत लाजणारा :

घरीं विवेक उमजे | आणि सभेमध्यें लाजे |
शब्द बोलतां निर्बुजे | तो येक मूर्ख ||१८||
घरी जो विवेकाच्या गप्पा मारतो, पण चारचौघांत त्याबद्दल बोलायला लाजतो आणि आपलं मत मांडताना गांगरून जातो त्याची गणना समर्थ रामदास मुर्खांत करतात.
याउलट धीराने चारचौघांत बोलणाऱ्या आणि लोकांनी निंदा, अपमान केला तरी आपला धीर न सोडणाऱ्याला शहाणं समजलं आहे.
सभा देखोन गळों नये | समईं उत्तर टळों नये |
धिःकारितां चळों नये | धारिष्ट आपुलें ||३८||
योग्य मत मांडायला घाबरू नये.
सोशल मीडियावर निनावी अकाउंट काढून शिवीगाळ करणारे अनेक असतात, पण सखोल चर्चेची वेळ आली की धूम ठोकतात.
त्याउलट ट्रोल्सच्या टोळ्यांना न भिता, सारासार विचार करून बनवलेलं मत जर एखादी व्यक्ती मांडत असेल, तर रामदास स्वामींच्या लेखी ती शहाणी ठरेल.
6. व्यर्थ अभिमान बाळगणारा :
विद्या वैभव ना धन | पुरुषार्थ सामर्थ्य ना मान |
कोरडाच वाहे अभिमान | तो येक मूर्ख ||३२||
विद्या, वैभव, धन, सामर्थ्य यातलं काहीही नसताना जो फुकाचा गर्व बाळगतो तो मूर्ख.
याउलट आपलं कर्तृत्व नसताना केवळ मिंधेपणाने मिळणारं अन्न, मग ते स्वतःच्या वडिलांनी दिलेलं का असे ना, जी व्यक्ती खात नाही ती शहाणी.
कामेंविण राहों नये | नीच उत्तर साहों नये |
आसुदें अन्न सेऊं नये | वडिलांचेंहि ||२६||
स्वतःच्या बळावर यश मिळवावं.

7. गबाळा :

दंत चक्षु आणि घ्राण | पाणी वसन आणी चरण |
सर्वकाळ जयाचे मळिण | तो येक मूर्ख ||३५ ||
जो अस्वच्छ आणि अव्यवस्थित राहतो तो मूर्ख आणि जो टापटीप राहतो तो शहाणा.
शाळेत स्वच्छता आणि नीटनेटकेपणाच्या गुणांना महत्त्व का दिलं जातं?
संडासला वेळीच जाणारा, स्वच्छ कपडे घालणारा आणि बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला 'कुठे चाललास' असं न विचारणारा शहाणा असतो, असंही दासबोधात म्हटलं आहे.
शोच्येंविण असों नये | मळिण वस्त्र नेसों नये |
जाणारास पुसों नये | कोठें जातोस म्हणौनी ||१८||
8. मत्सर करणारा :
समर्थासीं मत्सर धरी | अलभ्य वस्तूचा हेवा करी |
घरीचा घरीं करी चोरी | तो येक मूर्ख ||५३||
आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असणाऱ्यांचा जो मत्सर करतो आणि मिळू शकणार नाहीत अशा गोष्टींचा हेवा करत राहतो, त्याला समर्थ मूर्ख मानतात.
याउलट स्वतःच्या सामर्थ्यावर काम करणारा, आपल्यावर असलेल्या उपकारांची जाणीवपूर्वक परतफेड करणारा आणि इतरांचा विश्वासघात न करणारा शहाणा ठरतो.
कोणाचा उपकार घेऊं नये | घेतला तरी राखोंनये |
परपीडा करूं नये | विस्वासघात ||१७||
मत्सर आणि हेवा मूर्खांची लक्षणं सांगितली आहेत.

9. कामापुरता मामा :

आपलें काज होये तंवरी | बहुसाल नम्रता धरी |
पुढीलांचें कार्य न करी | तो येक मूर्ख ||६९||
'कामापुरता मामा' या न्यायानं वागणारा माणूस मूर्ख असतो असं रामदास सांगतात.
पण दिलेल्या शब्दाला जागणारा, योग्य तिथं बळाचा वापर करण्यात न कचरणारा आणि स्वतः एखादी गोष्ट केल्याशिवाय दुसऱ्याला त्याबद्दल न ऐकवणारा माणूस शहाणा मानावा असंही ते सांगतात.
बोलिला बोल विसरों नये | प्रसंगी सामर्थ्य चुकों नये |
केल्याविण निखंदूं नये | पुढिलांसि कदा ||१२||

10. अर्थाचा अनर्थ करणारा :

अक्षरें गाळून वाची | कां तें घाली पदरिचीं|
नीघा न करी पुस्तकाची | तो येक मूर्ख ||७०||
पुस्तकांची निगा न राखणारा जो माणूस मुळातली अक्षरे वाचायची सोडून त्यात स्वतःकडच्या मजकुराची भर घालतो तो मूर्ख मानला जातो.
दुसरीकडे, आपल्याबद्दल वाईट समज पसरणार नाहीत याबाबत जो जागरूक असतो आणि जो सतत सत्याचा पाठपुरावा करतो तो शहाणा.
अपकीर्ति ते सांडावी | सत्कीर्ति वाढवावी |
विवेकें दृढ धरावी | वाट सत्याची ||४१||
'फेक न्यूज' हा सध्या परवलीचा शब्द आहे. अशा काळात तथ्यांशी फारकत न घेता सत्य सांगणारा माणूस शहाणा समजावा असाच संदेश समर्थ देतात.

Sunday, February 11, 2018

मुझ से जुदा हो कर

मुझ से जुदा हो कर तुम्हें दूर जाना है
पल भर की जुदाई फिर लौट आना है
साथिया संग रहेगा तेरा प्यार
साथिया, रंग लयेगा इंतज़ार

तुमसे जुदा होकर मुझे दूर जाना है
पल भर की जुदाई फिर लौट आना है
साथिया, संग रहेगा तेरा प्यार
साथिया, रंग लयेगा इंतज़ार

मैं हूँ तेरी सजनी, साजन है तू मेरा
तू बाँध के आया मेरे प्यार का सेहरा
चेहरे से अब तेरे हटती नहीं अखियाँ
तेरा नाम ले लेकर छेड़े मुझे सखियाँ
सखियों से अब मुझको पीछा छुड़ाना है
पल भर की जुदाई फिर लौट आना है   ...

मेरे तसव्वुर में तुम रोज़ आती हो
चुपके से तुम आकर, मेरा घर सजाती हो
सजनी बड़ा प्यारा ये रूप है तेर
ग्जरे की खुशबू से महका है घर मेरा
आँखों से अब तेरी काजल चुराना है
पल भर की जुदाई फिर लौट आना है   ...

Saturday, February 10, 2018

तक्षशिला विश्वविद्यालय

तक्षशिला विश्वविद्यालय
              वर्तमान पाकिस्तान के रावलपिडी से 18 मील उत्तर की ओर तक्षशिला विश्वविद्यालय था। 
            जिस नगर में यह विश्वविद्यालय था उसके बारे में कहा जाता है कि श्री राम के भाई भरत के पुत्र तक्ष ने उस नगर की स्थापना की थी। 
               यह विश्व का प्रथम विश्विद्यालय था जिसकी स्थापना 700 वर्ष ईसा पूर्व में की गई थी। तक्षशिला विश्वविद्यालय में पूरे विश्व के 10,500 से अधिक छात्र अध्ययन करते थे। यहां 60 से भी अधिक विषयों को पढ़ाया जाता था। 
     
.....तक्षशिला विश्वविद्यालय.....
           326 ईस्वी पूर्व में विदेशी आक्रमणकारी सिकन्दर के आक्रमण के समय यह संसार का सबसे प्रसिद्ध विश्वविद्यालय ही नहीं था, अपितु उस समय के चिकित्सा शास्त्र का एकमात्र सर्वोपरि केन्द्र था। 
         तक्षशिला विश्वविद्यालय का विकास विभिन्न रूपों में हुआ था। इसका कोई एक केन्द्रीय स्थान नहीं था, अपितु यह विस्तृत भू भाग में फैला हुआ था। विविध विद्याओं के विद्वान आचार्यो ने यहां अपने विद्यालय तथा आश्रम बना रखे थे। छात्र रुचिनुसार अध्ययन हेतु विभिन्न आचार्यों के पास जाते थे। 
             महत्वपूर्ण पाठयक्रमों में यहां वेद-वेदान्त, अष्टादश विद्याएं, दर्शन, व्याकरण, अर्थशास्त्र, राजनीति, युद्धविद्या, शस्त्र-संचालन, ज्योतिष, आयुर्वेद, ललित कला, हस्त विद्या, अश्व-विद्या, मन्त्र-विद्या, विविद्य भाषाएं, शिल्प आदि की शिक्षा विद्यार्थी प्राप्त करते थे। 
            प्राचीन भारतीय साहित्य के अनुसार पाणिनी, कौटिल्य, चन्द्रगुप्त, जीवक, कौशलराज, प्रसेनजित आदि महापुरुषों ने इसी विश्वविद्यालय से शिक्षा प्राप्त की। तक्षशिला विश्वविद्यालय में वेतनभोगी शिक्षक नहीं थे और न ही कोई निर्दिष्ट पाठयक्रम था। आज कल की तरह पाठयक्रम की अवधि भी निर्धारित नहीं थी और न कोई विशिष्ट प्रमाणपत्र या उपाधि दी जाती थी। 
            शिष्य की योग्यता और रुचि देखकर आचार्य उनके लिए अध्ययन की अवधि स्वयं निश्चित करते थे। परंतु कहीं-कहीं कुछ पाठयक्रमों की समय सीमा निर्धारित थी। चिकित्सा के कुछ पाठयक्रम सात वर्ष के थे तथा पढ़ाई पूरी हो जाने के बाद प्रत्येक छात्र को छरू माह का शोध कार्य करना पड़ता था। इस शोध कार्य में वह कोई औषधि की जड़ी-बूटी पता लगाता तब जाकर उसे डिग्री मिलती थी।
           .....तक्षशिला विश्वविद्यालय.....
           अनेक शोधों से यह अनुमान लगाया गया है कि यहां बारह वर्ष तक अध्ययन के पश्चात दीक्षा मिलती थी।
            500 ई. पू. जब संसार में चिकित्सा शास्त्र की परंपरा भी नहीं थी तब तक्षशिला आयुर्वेद विज्ञान का सबसे बड़ा केन्द्र था। जातक कथाओं एवं विदेशी पर्यटकों के लेख से पता चलता है कि यहां के स्नातक मस्तिष्क के भीतर तथा अंतडिय़ों तक का आपरेशन बड़ी सुगमता से कर लेते थे। अनेक असाध्य रोगों के उपचार सरल एवं सुलभ जड़ी बूटियों से करते थे। इसके अतिरिक्त अनेक दुर्लभ जड़ी-बूटियों का भी उन्हें ज्ञान था। शिष्य आचार्य के आश्रम में रहकर विद्याध्ययन करते थे। 
             एक आचार्य के पास अनेक विद्यार्थी रहते थे। इनकी संख्या  सौ से अधिक होती थी और अनेक बार 500 तक पहुंच जाती थी। अध्ययन में क्रियात्मक कार्य को बहुत महत्व दिया जाता था। छात्रों को देशाटन भी कराया जाता था। शिक्षा पूर्ण होने पर परीक्षा ली जाती थी। तक्षशिला विश्वविद्यालय से स्नातक होना उस समय अत्यंत गौरवपूर्ण माना जाता था। यहां धनी तथा निर्धन दोनों तरह के छात्रों के अध्ययन की व्यवस्था थी। 
         धनी छात्र आचार्य को भोजन, निवास और अध्ययन का शुल्क देते थे तथा निर्धन छात्र अध्ययन करते हुए आश्रम के कार्य करते थे। शिक्षा पूरी होने पर वे शुल्क देने की प्रतिज्ञा करते थे। प्राचीन साहित्य से विदित होता है कि तक्षशिला विश्वविद्यालय में पढऩे वाले उच्च वर्ण के ही छात्र होते थे।
           सुप्रसिद्ध विद्वान, चिंतक, कूटनीतिज्ञ, अर्थशास्त्री चाणक्य ने भी अपनी शिक्षा यहीं पूर्ण की थी। उसके बाद यहीं शिक्षण कार्य करने लगे। यहीं उन्होंने अपने अनेक ग्रंथों की रचना की। इस विश्वविद्यालय की स्थिति ऐसे स्थान पर थी, जहां पूर्व और पश्चिम से आने वाले मार्ग मिलते थे।
        चतुर्थ शताब्दी ई. पू. से ही इस मार्ग से भारत वर्ष पर विदेशी आक्रमण होने लगे। विदेशी आक्रांताओं ने इस विश्वविद्यालय को काफी क्षति पहुंचाई। अंततः छठवीं शताब्दी में यह आक्रमणकारियों द्वारा पूरी तरह नष्ट कर दिया।

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...