Sunday, February 25, 2018

नशीब-नशीब म्हणत बसले असते तर यांनी जग जिंकलं नसतं

यशाकडे जाणारा मार्ग हा कधीही सोपा नसतो.अनेक अडचणींनी असलेल्या या मार्गावर अथक परिश्रमाने विजय मिळवावा लागतो.जगात कोणालाही या संघर्षाशिवाय यशाच्या शिखरावर पोहोचता आलेले नाही,कारण नशीब प्रत्येकवेळी तुम्हाला साथ देतेच असे नाही.तुम्हाला त्यासाठी या मार्गावरून मार्गक्रमण करतच राहावे लागते.जगातील अनेक यशस्वी लोकांनाही अपयशाचा सामना करावा लागला आहे.पण सर्व अडथळे पार करत त्यांनी आपल्या यशाची नवी व्याख्या तयार केली.  

You can change failure in to success


जगातील या महान व्यक्तींना ते जमू शकते तर तुम्हाला का नाही.कारण आज महान ठरलेले हे सर्व लोक एकेकाळी आपल्याप्रमाणेच सर्वसामान्य होते.केवळ यशाने खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची उमेद तुमच्यात असेल तर तुम्हीही यांच्याप्रमाणे यशोशिखरावर पोहचू शकता.
जगातील अशाच काही संघर्षावर विजय मिळवून अपयशाला यशात रुपांतरीत करणाऱ्यांच्या कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.त्यातून प्रेरणा घेऊन तुम्हालाही जीवनाची नवी दिशा मिळेल अशी आशा आहे.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...