Tuesday, November 15, 2016

बाळासाहेब आंबेडकर

    : पुणे विदयापीठातला किस्सा :
बाळासाहेब आंबेडकर आपल भाषण संपवुन स्टेज खाली आले.
        त्या वेळी आमच्या पैकी एक विदयार्थी बाळासाहेबाना म्हणाला "साहेब मला तुमचे विचार पटले आहे मी तुमच्या पक्षात काम करू इच्छितो"
         बाळासाहेब त्याला म्हणाले" मित्रा अगोदर शिक्षण घे पोटाचा प्रश्न सोडव आणि मग चळवळीत ये उपाशी पोटी झालेल्या कार्यकर्ते  लाचार बनतात"
=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...