Monday, April 29, 2019
Easy ways to boost your metabolism
भगवान बुध्दांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन नियम
1. प्रकृतिचा पहिला नियम:
सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती तृण व घास-गवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी मनात लहानपणा पासून व बुद्धीत सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपोआप तयार होतात. हीच मनावरील कवचे होत..
2. प्रकृतिचा दूसरा नियम:
ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.
सुखी सुख वाटतो,
दुःखी दुःख वाटतो,
ज्ञानी ज्ञान वाटतो,
भ्रमित करणारा भ्रम वाटतो.
घाबरणारा भय वाटतो,
3. प्रकृतिचा तिसरा नियम:
आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका, त्यातच समाधानी रहा.. कारण
भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात,
पैसा पचला नाही तर देखावा वाढतो,
बातचित पचली नाही तर चुगली वाढते,
प्रशंसा पचली नाही तर अंहकार वाढतो,
टिका पचली नाही तर दुश्मनी वाढते, गोपनीयता टिकली नाहीतर खतरा वाढतो,
दुःख पचले नाही तर निराशा वाढते,
आणि सुख पचले नाही तर ऊन्मत्तपणा वाढतो...
Tuesday, April 23, 2019
जाणून घ्या जनरल ओडवायरच्या हत्येमागची रंजक कथा
Monday, April 22, 2019
Saturday, April 20, 2019
⛽पेट्रोल पंपवर मोफत मिळतात 'या' सुविधा; तुम्हाला माहितीहेत का?
Friday, April 19, 2019
मतदान नक्की कराच ...
कारण
1776 ला अमेरिकेमधे केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मनभाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली.
कारण
इस 2008 मधे राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर श्री सी. पी. जोशी फक्त एका मताने हारले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करु शकला नव्हता.
कारण
1923 ला फक्त एक मत जास्तं मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली.
कारण
1875 ला फ्रांस मधे केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.
कारण
महानगरपालिकेची निवडणुक केवळ एका मताने हरले होते.
कारण
1998 ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडलं होत.
Thursday, April 18, 2019
प्रेरणा
Tuesday, April 16, 2019
इंजिनिअर्स इंडिया लि. मध्ये 126 जागांसाठी भरती
EIL Recruitment 2018
जाहिरात क्र.: HRD/Rectt./Advt./2018-19/02
Total: 141 जागा
पदाचे नाव:
इंजिनिअर/ऑफिसर: 59 जागा
डेप्युटी मॅनेजर: 71 जागा
ज्युनिअर अकाउंटंट: 10 जागा
डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM): 01 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 65 % गुणांसह B.E./ B.Tech./ B.Sc (Engg)/ औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा/पदवी/ B.Com/BA B.Sc/इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.2: 65 % गुणांसह B.E. / B.Tech./ B.Sc (Engg)/औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा/पदवी
पद क्र.3: 50 % गुणांसह वाणिज्य पदवी
पद क्र.4 : 55 % गुणांसह वाणिज्य पदवीसह कंपनी सेक्रेटरी (CS)
वयाची अट:
30 मे 2018 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 32 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.4 : 47 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2018
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
__________________________________________
स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन
+ चालू घडामोडी,
+नोकरीच्या जाहिराती,
+मार्गदर्शन,
+निकाल,
+नोट्स
यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/वाटचाल धेय्याकडे
Monday, April 15, 2019
Happy birthday to the great indian railway
भारतीय रेल्वेचा आज वाढदिवस.
भारतातील सर्वात मोठी संस्था, भारतीय रेल्वेची पहिली रेल्वे प्रथमच बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर सुरू झाली.
’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे' या कंपनीने ही सेवा सुरू केली.
7 short stories shared by Satya Nadella [CEO Microsoft]
Saturday, April 13, 2019
वेळ द्या
कामासाठी वेळ द्या
कारण यशाची ती किंमत आहे
विचार करण्यासाठी वेळ द्या कारण शक्तीचे ते उगमस्थान आहे
खेळण्यासाठी वेळ द्या
कारण तारुण्याचे ते गुपित आहे
वाचण्यासाठी वेळ द्या
कारण ज्ञानचा तो पाया आहे
स्नेहासाठी वेळ द्या
कारण सुखाकडे नेण्याचा तो मार्ग आहे
स्वप्नांसाठी वेळ द्या
कारण ध्येयाकडे जाण्यास तो सोबत करील
हस्यविनोदासाठी वेळ द्या
कारण ते जीवन संगीत आहे
Friday, April 12, 2019
बकेट लिस्ट
कसंही करा आणि हा चित्रपट बघाच. तुमची बकेट लिस्ट बनवाच. आणि ती पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा.
Wednesday, April 10, 2019
आगे बढ़ो ! रुको नहीं ,
Sunday, April 7, 2019
शहाणपणाच्या गोष्टी
Saturday, April 6, 2019
Seven Wonders of Life
The first person to welcome you in this world.
The first person to go through all the hardships just to see you smile.
The first person to teach you the art of 'sharing and caring'.
The first person to teach you how to respect people with different opinions and viewpoints.
The first person to make you realize the value of sacrifice and compromise.
The first little person to teach you how to be selfless and think about others before yourself.
The only persons who make you want tolive the life, all over again...
Friday, April 5, 2019
मी कशी होते
Wednesday, April 3, 2019
HARMONAL IMBALANCE (परिवर्तन)
Monday, April 1, 2019
कोशिश
'किस्मत पहले ही लिखी जा
चुकी है तो, कोशिश करने से
क्या मिलेगा?'
जवाब आया -
'क्या पता किस्मत में लिखा हो कि,
कोशिश करने से ही मिलेगा!':
Good read
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...