Tuesday, April 16, 2019

इंजिनिअर्स इंडिया लि. मध्ये 126 जागांसाठी भरती

EIL Recruitment 2018

जाहिरात क्र.: HRD/Rectt./Advt./2018-19/02

Total: 141 जागा

पदाचे नाव:  

इंजिनिअर/ऑफिसर: 59 जागा

डेप्युटी मॅनेजर: 71  जागा

ज्युनिअर अकाउंटंट: 10 जागा

डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM): 01 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 65 % गुणांसह  B.E./ B.Tech./ B.Sc (Engg)/ औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा/पदवी/ B.Com/BA B.Sc/इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.2: 65 % गुणांसह B.E. / B.Tech./ B.Sc (Engg)/औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा/पदवी

पद क्र.3: 50 % गुणांसह वाणिज्य पदवी

पद क्र.4 : 55 % गुणांसह वाणिज्य पदवीसह कंपनी सेक्रेटरी (CS)

वयाची अट: 
30 मे 2018 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 32 वर्षांपर्यंत

पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत

पद क्र.4 : 47 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2018

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

__________________________________________

स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन

+ चालू घडामोडी,

+नोकरीच्या जाहिराती, 

+मार्गदर्शन, 

+निकाल,

+नोट्स

यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/वाटचाल धेय्याकडे

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...