Friday, April 19, 2019

मतदान नक्की कराच ...

मतदान नक्की कराच ...
कारण
1776 ला अमेरिकेमधे केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मनभाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली.
मतदान नक्की कराच ...
कारण
इस 2008 मधे राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर श्री सी. पी. जोशी फक्त एका मताने हारले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करु शकला नव्हता.
मतदान नक्की करा ...
कारण
1923 ला फक्त एक मत जास्तं मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि  हिटलर युगाची सुरुवात झाली.
मतदान अवश्य करा ...
कारण
1875 ला फ्रांस मधे केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.
मतदान अवश्य करा ...
कारण
1917 ला सरदार पटेल अहमदाबाद
महानगरपालिकेची निवडणुक केवळ एका मताने हरले होते.
मतदान अवश्य अवश्य करा ...
कारण
1998 ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडलं होत.
आता ,
मत कोणाला द्यायचं ते आपल्या अंतरआत्म्याला विचारा.100% मतदान करा

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...