कामासाठी वेळ द्या
कारण यशाची ती किंमत आहे
विचार करण्यासाठी वेळ द्या कारण शक्तीचे ते उगमस्थान आहे
खेळण्यासाठी वेळ द्या
कारण तारुण्याचे ते गुपित आहे
वाचण्यासाठी वेळ द्या
कारण ज्ञानचा तो पाया आहे
स्नेहासाठी वेळ द्या
कारण सुखाकडे नेण्याचा तो मार्ग आहे
स्वप्नांसाठी वेळ द्या
कारण ध्येयाकडे जाण्यास तो सोबत करील
हस्यविनोदासाठी वेळ द्या
कारण ते जीवन संगीत आहे
Saturday, April 13, 2019
वेळ द्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
No comments:
Post a Comment