अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी :
* आपल्या जीवनाची जबाबदारी घ्या.
* तुमचे आयुष्याचे ध्येय आणि हेतू निश्चित करा.
* प्राध्यानक्रम लावा आणि सर्वात महत्वाच्या गोष्टी आधी करा.
* प्रत्येकजण जिंकू शकतो असा दृष्टिकोन ठेवा.
* इतरांचे म्हणणे मनःपूर्वक ऐकून घ्या.
* अधिक साध्य करण्यासाठी एकत्र काम करा.
* स्वतःला वारंवार ' नवीन ' ( update ) करत रहा.
आजच्या युवा पिढीने स्वतःला घडवताना अशा विचारांचा अंगीकार केला तर, उद्याची युवा पिढी ज्ञानाने, विचाराने, संस्काराने बलशाली भारत राष्ट्र तयार करेल.

No comments:
Post a Comment