Wednesday, May 10, 2017

आज बुद्ध पौर्णिमा !


भारतीय संस्कृतीला भारतीयत्व देणारा दिवस. आजची बुद्ध पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचे सारतत्त्व. संपूर्ण उन्हाळ्याची काहिली शांत करणारी ही पौर्णिमा.
         ह्या बुद्ध पौर्णिमेच्या आपण सर्वांस शुभेच्छा !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...