Thursday, December 7, 2017

पंतप्रधानांचा ‘तगडा’ बायो-डेटा शैक्षणिक पात्रता-

माननीय माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग
१९५०: चंदिगढ येथील पंजाब विद्यपीठातून बी. ए. (ऑनर्स) इकॉनॉमिक्स या विषयात प्रथम.
१९५२: पंजाब विद्यपीठातून एम. ए. इकॉनॉमिक्समध्ये प्रथम.
१९५४: केम्ब्रिज येथील सेंट जॉन्स कॉलेजमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी राईट्स प्राईज.
१९५५ आणि १९५७ : केम्ब्रिज विद्यपीठाचे रेनबरी स्कॉलर.
१९५७ : डीफिल (ऑक्सफर्ड), डीलिट (होनोरिस कोसा), ‘भारतातील पोर्ट 
कॉम्पिटिटीव्हनेस’ या विषयावर पीएचडी प्रबंध.
व्यवसाय/ अध्यापन अनुभव-
१९५७-५९: पंजाब विद्यपीठात अर्थशास्त्राचे वरिष्ठ अध्यापक.
१९५९-६३: प्रपाठक, अर्थशास्त्र.
१९६३-६५: प्राध्यापक, अर्थशास्त्र.
१९६९-७१: प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय व्यापार, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स.
१९७६: जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे 
सन्माननीय प्राध्यापक आणि सनदी अधिकारी. 
विविध पदांचा अनुभव-
१९७१-७१: परराष्ट्र व्यापार खात्याचे आर्थिक सल्लागार.
१९७२-७६: अर्थ खात्याचे मुख्य आर्थिक सल्लागार.
१९७६-८०: संचालक, भारतीय रिझव्‍‌र्ह बँक.
संचालक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया.
एशियन डेव्हलपमेंट बँक आणि आयबीआरडी या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या भारतातील कामकाजाचे सल्लागार.
नोव्हेंबर १९७६- एप्रिल १९८०: वित्त खात्याचे सचिव (विभाग-आर्थिक व्यवहार)
अणु उर्जा आयोग आणि अवकाश आयोगाच्या वित्त समितीचे सदस्य.
एप्रिल १९८०-सप्टेंबर १५, १९८२: योजना आयोगाचे सदस्य सचिव.
१९८०-८३: भारत-जपान संयुक्त अभ्यास समितीच्या भारत समितीचे संचालक.
सप्टेंबर १६, १९८२-जानेवारी १४, १९८५: संचालक, भारतीय रिझव्‍‌र्ह बँक.
१९८२-८५: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भारतातील प्रमुख.
१९८३-८४: पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य. 
१९८५: अध्यक्ष, इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन.
जानेवारी १५, १९८५- जुलै ३१, १९८७: योजना आयोगाचे उपाध्यक्ष.
ऑगस्ट १, १९८७: नोव्हेंबर १०, १९९०: जीनीव्हा येथील साऊथ कमिशनचे महासचिव आणि आयुक्त. 
डिसेंबर १०, १९९०: मार्च १४, १९९१: आर्थिक व्यवहारांबाबत पंतप्रधानांचे सल्लागार.
मार्च १५, १९९१: जून २०, १९९१: संचालक, कंेद्रीय विद्यपीठ आयोग. 
जूून २१, १९९१: मे १५, १९९६: कंेद्रीय अर्थ मंत्री.
ऑक्टोबर १९९१: आसाममधून काँग्रेसच्या तिकिटावर राज्य सभेवर निवड.
जून १९९५: राज्य सभेवर पुन्हा निवड. 
१९९६: वित्त खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य. 
ऑगस्ट १, १९९६-डिसेंबर ४, १९९७: वाणिज्य खात्याच्या संसदीय स्थायी समितीचे संचालक.
मार्च २१, १९९८: राज्य सभेतील विरोधी पक्षनेते.
जून ५, १९९८: वित्त समितीचे सदस्य.
ऑगस्ट १३, १९९८: नियमांसंबंधींच्या समितीचे सदस्य. 
ऑगस्ट १९९८-२००१: विशेषाधिकार विषयक समितीचे सदस्य. भारतीय संसदीय गटाच्या कार्यकारी समितीचे सदस्य. 
जून २००१: राज्य सभेवर पुन्हा निवड. 
ऑगस्ट २००१: सदस्य, जनरल पर्पजेस कमिटी. 
पुस्तके-
इंडिया एक्स्पोर्ट ट्रेण्ड्स अ‍ॅण्ड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेन्ड ठाोथ, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, १९६४.
याशिवाय, विविध आर्थिक जर्नल्समध्ये प्रसिध्द झालेले असंख्य लेख.
इतर-
अ‍ॅडम स्मिथ प्राईझ, केम्ब्रिज विद्यपीठ, १९५६.
पद्म विभूषण, १९८७.
युरो मनी अ‍ॅवॉर्ड, फायनान्स मिनिस्टर ऑफ द ईयर, १९९३.
एशिया मनी अ‍ॅवॉर्ड, फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर फॉर एशिया, १९९३ आणि १९९४.
आंतरराष्ट्रीय-
१९६६- इकॉनॉमिक्स अफेअर्स ऑफिसर.
१९६६-६९: अनक्टॅडच्या व्यापार विभागाच्या वित्त समितीचे प्रमुख.
१९७२-७४: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या इंटरनॅशनल मॉनेटरी रीफॉर्म साठीच्या २० जणांच्या समितीचे भारतातील उपप्रमुख.
१९८०-८२: भारत-रशिया संयुक्त योजना गटाच्या बैठकी. 
१९९३: जीनीव्हा येथील जागतिक मानवाधिकार बैठकीत सहभाग.
मनोरंजन-
जिमखाना क्लब, नवी दिल्ली; आजीवन सदस्य, इंडिया इंटरनॅशनल सेंटर. 
वैयक्तिक तपशील-
नाव: डॉ. मनमोहन सिंह
जन्मदिवस: सप्टेंबर २६, १९३२.
जन्मस्थान: गाह(पश्चिम पंजाब)
वडिल: एस. गुरुमुख सिंह
आई- अमृत कौर.
विवाह: सप्टेंबर १४, १९५८.
पत्नी: गुरुशरण कौर.
अपत्य: तीन मुली.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...