व्यवसाय असो, नोकरी असतो वा – सेल्समनचे गुण अंगी असणं हे जीवनात यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. Apple च्या यशाचे शिल्पकार स्टीव्ह जॉब्ज ह्यांच्या यशामागचं रहस्य हेच सांगितलं जातं की ते एक उत्तम सेल्समन – विक्रेता – होते.
Sell or Be Sold: How to Get Your Way in Business and in Life ह्या पुस्तकाचे लेखक आणि प्रख्यात Sales Trainer, motivator – Grant Cardone ह्यांच्या मतानुसार, अनेक उत्तम सेल्समन हेच जगातील प्रत्येक economy चं इंजीन असतात.
पण सेल्समन म्हटल्या म्हटल्या खूप तीव्रपणे एखादं product आपल्या माथी मारणारे, नकोनकोसे वाटणारे, चेहऱ्यावर खोटं स्मितहास्य खेळवणारे लोक डोळ्यासमोर येतात. मग सेल्समनचे नेमके कोणते गुण अंगीकारावे?

Grant Cardone ह्यांच्यानुसार – उत्तम सेल्समन्सचे १० सद्गुण…
१ – “विक्री”चा विचार नं करता “बिझनेस”चा विचार
आपला primary motive हा एखादी गोष्ट विकणे, पटवून देणे इ असू शकतो. पण नेहेमी लॉंग टर्म partnership चा विचार डोक्यात ठेवायला हवा. मोठा विचार करून, समोरच्याची नेमकी गरज/अडचण ओळखून त्यानुसार प्रतिक्रिया/संभाषण करावं

२ – एकावेळी एक customer
ग्रेट सेल्समन एकावेळी एका customer कडे लक्ष देतात, त्यांना आपलं product, service, idea वापरायला उद्युक्त करतात – त्यांना खुश करतात. आणि — ह्या एक-एक करत जोडलेल्या satisfied customers च्या base वर अजून customers मिळवतात.

३ – कमी बोलणं – जास्त ऐकणं !
उत्तम सेल्समन आपल्या customer चं म्हणणं नेहेमी मन लाऊन, शांतपणे व्यवस्थीत ऐकतो. त्याची नेमकी समस्या समजून घेतो आणि त्याचं solution देण्याचा प्रयत्न करतो

४ – जे promise करतात, त्याहून अधिक deliver करतात
सेल्समनच काय, हे प्रत्येक यशस्वी व्यक्ती, बिझनेसमन्स, लीडरचं तत्व आहे…! ते कुठलीही commitment विचारपूर्वक करतात आणि ती कुठल्याही परिस्थितीत पाळतात…!

५ – वेळ आणि श्रम “योग्य ठिकाणी” वापरतात
Customer असो वा टीम मेंबर – जिथून आपल्या प्रयत्नांना उत्तम returns मिळतील अश्याच ठिकाणी आपल्या वेळ आणि श्रमांची गुंतवणूक करण्याचं कसब यशस्वी सेल्समनच्या अंगी असतं. ते लोक समोरच्या व्यक्तीचं, वेळेनुसार मोजमाप करून ताळेबंद करून त्यानुसार कृती करतात.

६ – Contact आणि Cont R act मधला “R” हा Relationship चा आहे !
यशस्वी सेल्समन उत्कृष्ट networking करतात. संबंध प्रस्थापित करतात आणि विश्वास कमावतात. योग्य लोकांशी संपर्क आणि त्यांच्याशी उत्तम संबंध – हे यशस्वी सेल्सच नव्हे तर उमद्या जीवनाचं secret आहे.

७ – विचारपूर्वक निवडलेली उच्च संगत
सर्व यशस्वी लोकांचा आणखी एक समान गुण. ते कार्यकुशल, सकारात्मक लोकांसोबतच रहातात. नकारात्मक, संकुचित, कामचुकार लोकांना avoid करतात.

८ – अयशस्वी प्रयत्न म्हणजे अपयश नव्हे – दूरच्या यशाची एक पायरी
विक्री असो वा कुठल्याही मोठ्या कार्याला तडीस नेण्याचा प्रयत्न – छोटे छोटे set-backs, नकार घडतच रहातात. पण लॉंग टर्म विचार करून हा मोठ्या यशाचा एक टप्पा समजून, शिकून पुढे जाणं.

९ – Time Management
परफेक्ट सेल्समन हे एक्सलंट time manager असतात. ही लोकं क्षणा-क्षणातून मिनिटं आणि मिनिटा-मिनिटातून तास उभे करतात.

१० – Continuous training
सतत काही नं काही शिकत रहाणे आणि स्वतःला मोटीव्हेटेड ठेवणे – ह्यासाठी – सततचं motivational वाचन, व्हिडीओ ट्युटोरियल्स, निरनिराळे ट्रेनिंग सेशन्स…

हा उत्तम सेल्समन्सचा दैनंदिन खुराक असतो !
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो
Thanks !

No comments:
Post a Comment