Thursday, December 15, 2016

कॅशलेस व्यवहार

प्रश्न :  कॅशलेस व्यवहारात काय चुकीचे आहे ?

उत्तर : हे पहा , 100 रुपयाची नोट 100000(एक लाख ) वेळा जरी फिरली तरी तिचे मूल्य हे 100 रुपयेच राहणार आहे , कुणालाही त्या 100 रुपयातून कमिशन अथवा दलाली मिळणार नाही . पण हेच 100 रुपये कॅशलेस पद्धतीने फिरले तर . . . प्रत्येक व्यवहाराच्या वेळी तुम्हाला 2.5% (कमी जास्त हा दर असू शकतो ) असे कमिशन द्यावे लागेल . याचा अर्थ असा कि हे 100 रुपये जर एक लाख वेळा फिरले तर त्यातून 250'000 (अडीच लाख ) रुपये हे फक्त कमिशन म्हणून ती सेवा देणारी कंपनी कमवत असते . Paytm अथवा जिओ मनी सारख्या कंपन्या या फक्त आपण करत असलेल्या 100 रुपयाच्या व्यवहारावर बसल्या बसल्या लाखो रुपये कमवत असतात . म्हणून हि सोन्याची अंडी देणारी कोंबडी बक्षीस म्हणून चोरांच्या टोळक्याना भेटली आहे . हा घोटाळा पुढील सर्व सर्व घोटाळ्याची जननीच ठरेल अथवा आतापर्यंतच्या सर्व घोटाळ्यांपेक्षा मोठा व भयंकर घोटाळा ठरेल .
=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...