यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते तुमची वृत्ती (Attitude). लोकांची Core वृत्ती हि 2 प्रकारात मोडते…
1) Fixed Mindset आणि,
2) Growth Mindset
( सारासार विचारसरणी आणि यशस्वी होण्याची विचारसरणी).
1) Fixed Mindset आणि,
2) Growth Mindset
( सारासार विचारसरणी आणि यशस्वी होण्याची विचारसरणी).
Fixed Mindset :
म्हणजेच सारासार विचारसरणीने तुम्हाला माहीत असतं कि, तुम्ही कोण आहात आणि किती यशस्वी होऊ शकता. पण हा विचार एका level पर्यंतच कामाला येतो. तुम्ही जेव्हा संघर्षाला सामोरे जाता, तेव्हा तुमची वृत्ती त्याला स्वीकारायला तयार होत नाही आणि तुम्ही पुढे जायला नकार दर्शवता…

Growth Mindset :
यशस्वी होण्याची विचारसरणची लोकं या विश्वासाने काम करतात की, परिश्रम करून ते कोणत्याही संकटांवर मात करू शकतात. या Mindset च्या लोकांची बुद्धी एकवेळ कमी जरी असली तरी ते इतरांवर सहज मात करून पुढे जाऊ शकतात. कारण त्यांची संघर्षाकडे बघायची वृत्ती खूप वेगळी असून ते त्यांना संघर्ष न मानता त्यांना नवीन शिकण्याची संधी मानतात…

पुढील गोष्टी तुम्हाला तुमची वृत्ती सुधारण्यास मदत करतील:
स्वतःला कधीच असहाय्य समजू नका.
कोणतेही कार्य हे आवडीने आणि जोमाने करा, अन्यथा ते काम हातीच घेऊ नका.
वेळोवेळी योग्य दिशा लक्षात घेऊन काम करा. ती दिशा “कठीण” असली तरी चालेल, पण ती “योग्य” असणं महत्वाचं आहे.
नेहमी स्वतःला एक पाऊल पुढे ढकलण्यासाठी प्रवृत्त करा.
तुम्ही जे काही काम करत आहात त्यातून Definite, स्पष्ट परिणामाची अपेक्षा करा.
परिस्थितीशी जुळवून घेण्यास शिका. प्राप्त परिस्थिती मान्य केली की, त्यानुत रस्ता काढणं सोपं होतं.
जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत तेव्हा इतरांना किंवा परिस्थितीला दोष देण्यापेक्षा “मी काय केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं” याचा विचार करा.
आपल्या कामाचा Review वेळोवेळी ठेऊन आपली वाटचाल आपल्या ध्येयाच्या दिशेने होत आहे किंवा नाही याचा नेहमीच पडताळा घ्या.
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment