संकट, अडचणी येणारच... परिस्थिती प्रतिकूल असणाराच... पण परिस्थितीला बदलवण्याची जो हिम्मत दाखवतो त्यांच कौतुक जग करतंच. अशीच काही अफलातून व्यक्तिमत्व. आपल्याला सदैव प्रेरणा देतातच त्यांपैकी काहींच्या आयुष्यातल्या संघर्षाकडे पाहूयात म्हणजे आपल्यालाही प्रेरणा नक्क्की मिळेल…
1. पायलटच्या मुलाखतीत मी नापास झालो होतो - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.
2. वयाच्या 25 व्या वर्षी मी बस कंडक्टर होतो - रजनीकांत.
3.मी दहावीत नापास झालो होतो - सचिन तेंडुलकर.
4. मला लहानपणी चपला शिवण्याचे काम करावे लागले - अब्राहम लिंकन.
5.मी महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा पूर्ण करू शकलो नाही - बिल गेटस्.
5.मी महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा पूर्ण करू शकलो नाही - बिल गेटस्.
6.मी पेट्रोल पंपावर काम केले - धीरूभाई अंबानी.
7.मी ड्रॉपआऊट होतो. मला सुरूवातीला कीबोर्ड प्लेअर म्हणून काम करावे लागले - ए.आर.रेहमान.
8.मला अनेकदा रस्त्याच्या कडेला बाकावर झोपावे लागले. फिल्मसिटीला जाण्यासाठी 20 रूपये सुद्धा उधार घ्यावे लागले - शाहरूख खान.
9.फुटबॉलचं प्रशिक्षण घेता यावं म्हणून मी चहा विकायचो - लिओनेल मेस्सी.
आयुष्यात तुम्ही आजवर जे करू शकला नाहीत ते जीवन नाही तर; अजून जे करू शकता, ते म्हणजे जीवन... त्यामुळे आशावान रहा, प्रयत्न करत रहा, यश तुमची वाट पाहतंय...
कुणीतरी म्हटलं आहे कि आयुष्य जगताना त्यात यश अपयश आलं पाहिजे.आपण कधी तरी हारलं पाहिजे,त्याशिवाय यशाची किमंत कळणार कशी?
कुणीतरी म्हटलं आहे कि आयुष्य जगताना त्यात यश अपयश आलं पाहिजे.आपण कधी तरी हारलं पाहिजे,त्याशिवाय यशाची किमंत कळणार कशी?
No comments:
Post a Comment