'मूनलाइट'ला बेस्ट फिल्म अवॉर्ड*_
अवघ्या जगाताचे लक्ष लागून राहिलेल्या ऑस्करची उत्सुकता संपली असून, ऑस्कर मिळालेल्या चित्रपटांची आणि अनेक मान्यवरांची नावे जाहीर झाली आहेत. ऑस्कर हा जगातील सर्वात जुना आणि मानाचा समजला जाणार सोहळा आहे. यंदाचे ऑस्करचे 89 वे वर्ष आहे. कॅलीफॉर्नियातील हॉलीवुडच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडत आहे.
👉 मूनलाइट ठरला सर्वोत्कृष्ठ सिनेमा.
👉 ला ला लँडला 6 ऑस्कर.
👉 सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार : केसी अॅफ्लेक ('मँचेस्टर बाय द सी' चिपत्रपटासाठी)
👉 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार : एम्मा स्टोन्स (‘ला ला’ लँड चिपत्रपटासाठी)
👉 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनचा पुरस्कार : डेमियन शेझल ('ला ला लँड' चिपत्रपटासाठी)
👉 सर्वोत्कृष्ट गीत पुरस्कार : 'सिटी ऑफ स्टार' ('ला ला लँड' चिपत्रपटामधील)
👉 सर्वोत्कृष्ट लघू माहितीपट : 'व्हाइट हेल्मेट्स'
👉 सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म : 'सिंग'
👉 सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार : 'ला ला लँड'
👉 सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन : ‘ला ला लॅण्ड’
👉 सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : ‘पायपर’
👉 सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म : ‘झुटोपिया’
👉 विदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट : 'द सेल्समन' (इराण)
👉 सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग : ‘हॅक्सॉ रिज’
👉 सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग : ‘अरायव्हल’साठी सलवेन बेलमेरला ऑस्कर
👉 मेकअप आणि केशरचना : ‘सुसाईड स्क्वॉड’च्या टीमला ऑस्कर
👉 वेशभूषा : ‘फॅण्टॅस्टिक बीट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम’साठी कॉलिन एटवूडला ऑस्कर
👉 सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर : ‘ओ.जे.: मेड इन अमेरिका’
👉 बेस्ट फिल्म नॉमिनेशन
'ला ला लँड', 'मूनलाइट', 'मँचेस्टर बाय द सी', 'अरायव्हल', 'फेंसेस', 'लायन', 'हिडन फिगर्स', 'हॅकसॉ रिज' आणि 'हेल ऑर हाय वॉटर'.
👉 बेस्ट डायरेक्टर- नॉमिनेशन
डेमियन चॅजेज : ला ला लँड । बॅरी जँकिंस : मूनलाइट । डेनिस विलेनिअवे : अरायव्हल । केनेथ लोनर्गन : मँचेस्टर बाय द सी । मेल गिब्सन : हॅक्सॉ रिज
👉 बेस्ट अॅक्ट्रेस इन लीडिंग रोल
नतालिया पोर्टमॅन : जॅकी । एम्मा स्टोन : ला ला लँड । ईसाबेल हम्पर्ट : एली । मेरिल स्ट्रिप : फ्लोरेंस फोस्टर जँकिंस । रूथ नेगा : लव्हिंग
👉 बेस्ट अॅक्टर इन लीडिंग रोल
रायन गॉसलिंग : ला ला लँड । कॅसी अफ्लेक : मँचेस्टर बाय द सी । डेंजल वॉशिंग्टन : फेंसेस । एंड्रयू गारफील्ड : हॅक्सॉ रिज । विगो मॉर्टेन्सन : कॅप्टन फँटास्टिक
👉 बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर
महेर्शला अली : मूनलाइट । जॅफ ब्रिजेस : हेल ऑर हाय वॉटर । लुकास हेजेस : मँचेस्टर बाय द सी । देव पटेल : लॉयन । माइकल शेनॉन : नॉक्टर्नल अॅनिमल्स
👉 बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस
विओला डेविस : फेंसेस । मिशेल विलियम्स : मँचेस्टर बाय द सी । ऑक्टेविया स्पेंसर : हिडन फिगर्स । नाओमी हैरिस : मूनलाइट । निकोल किडमैन : लायन
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment