काल मुजरेच केले रे
माझ्या मेलेल्या बापाने,
आज लोक मुजरे मला
करती त्या भीमाच्या प्रतापाने,
होतो मातीत पडलेला,
होतो मातीत दडलेला,
माझे सोनेच केले रे
एका मोठ्या सराफाने...
- वामनदादा कर्डक.
===========================
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
No comments:
Post a Comment