बोद्ध धर्माचे जगप्रसिद्ध असे गुरू धर्मानंद कोसंबी यांचा आज जन्मदिवस...........
जन्मदिनांक : ०९ आँक्टोबर १८७६.
जन्मगाव:साखवाळ (गोवा).
जन्मगावी असलेल्या सोयीसुविधा अपुऱ्या असल्याने तेथे उपलब्ध असेल तितके मराठी शिक्षण त्यांनी घेतले.
वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांचं लग्न त्यावेळच्या रुढीप्रमाणे झालं....पण संसारात त्यांचे मन रमले नाही.....
आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा
अभ्यास केला......
तसेच म्यानमारात (ब्रम्हदेशात) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला....
मराठी गणितज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे त्यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत....
No comments:
Post a Comment